Category: महाराष्ट्र

करोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,कॉलेजना सुट्टी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गावी परतत आहेत…

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक…

NRC, NPR व CAA विरोधात मुस्लिम एकता मंडळ तर्फे आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली ? :- शोएब खाटीक

आज दिनांक 17/01/2020 रोजी मुस्लिम एकता मंडल तर्फे नंदूरबार जिल्हाअधिकारी कार्यलय समोर NRC NPR CAA विरूद्ध धरना आंदोलन करण्यात आलेला असून नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी संविधानाचे उल्लंघन करून…

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध ?

अकोला प्रतिनिधी सोमवार दि.०६ जाने २०२० रोजी विद्यार्थी संघर्ष कृती समिती अकोला च्या वतीने अकोला जिल्हाधिकारी साहेब यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU) येथे दि.०५ जाने २०२० रोजी रात्री चेहरे…

लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड शहराध्यक्षपदी काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सकट यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुनिल सकट यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे प्र. अध्यक्ष साहेबराव…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अद्याप शासनाचा निर्णय नाही -जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याजासहित दोन लाखांपर्यंत आहे असे शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अजून कोणताही…

पोलीस दलाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा आणि मनःपूर्वक वंदन !

पोलिस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासियांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलिस तिथे काहीतरी गड़बड़ आहे हे आम्ही…

गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

महाड (रायगड) – गणेशोत्‍सवासाठीकोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये…

न्यायालयात अस्वच्छता केल्यास होणार आर्थिक दंड अथवा कारावास ?

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे परिपत्रक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा नियम लागू पुणे – जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यास तीन महिने कारावास अथवा दोन हजार रुपये…

केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान

कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी जेवण पाणी वैद्यकिय सुविधा, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ , पुरात…

महाराष्ट्रातील उद्योगांना वीज दरात सवलतीचा मार्ग खुला सुक्याबरोबर ओले जळेल ?

१० जून २००३ रोजी भारतीय विद्युत कायदा १९१० हा संपुष्टात येऊन वीज कायदा २००३ हा लोकसभेची मंजुरी घेतल्यानंतर अस्तित्वात आला. सदर अधिनियम म्हणजे Electricity Act २००३ मध्ये विद्युत क्षेत्रातील तीन…