Category: महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार; जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री

सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार Dr Shrikant Eknath Shinde , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या…

आंबेडकर राईट हिस्ट्री असोसिएशन द्वारा औरंगाबाद येथे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव संपन्न…

आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन द्वारा बुद्ध लेणी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर लगत,औरंगाबाद येथे दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकरी चळवळीत युवकांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे…

माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले विविध मागण्याचे निवेदन…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते व मा आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व विदर्भातील शेतकरी अस्मानी अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आला आहे अगोदरच…

वसई – निर्मळ – आगाशी हा खड्डेमय रस्ता त्वरीत दुरुस्त करणे – समीर वर्तक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक दिवसांपासून वसई – निर्मळ – आगाशी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय होऊन सातत्याने अपघात…

सरकारी जमिनीची मोजणी करून खुली व मोकळी जमिनीला कुंपण मारून शासनाचा फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात यावे याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट :- बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान

वसई तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने काही भूमाफिया व गुंड प्रवृत्तीचे इसम शासकीय जमीन कब्जा करून त्याठिकाणी झोपडे बांधून ते विकून नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात असे अनेक प्रकार वसई…

डॉ.आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन संपन्न…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालाय, चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय, मुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर व आंबेडकरवादी इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि…

डाॅ.आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दीक्षाभूमि, चंद्रपूर येथे दि.25 व26 जून 2022ला आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन..

डाॅ. आंबेडकर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, कर्मविर महाविद्यालय, मुल व राष्ट्रसंत तूकडोजी महाराज महाविद्यालय चिमुर व आंबेडकरवादी इतिहास परिशद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आई.सी.एस.एस.आर व्दारे प्रायोजित भारतरत्न डाॅ.बाबासाहेब…

विधवा प्रथा बंद ” महाराष्ट्र राज्याचे विज्ञान युगातील एक पुरोगामी पाऊल – स्मिता भागणे

आज विज्ञान युगातही विधवा महिलांसाठी काही अनिष्ट प्रथा समाजात पाळल्या जात आहेत. समाजातील अशा काही अनिष्ट प्रथांमुळे विधवांना आपल्या उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या पती मृत्यू पाश्चात्य…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर” संपन्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार श्री…

प्रदीप भिडे यांचा अल्पपरिचय…

.जन्म. ९ नोव्हेबरगेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार’ आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले,…