Category: मुंबई

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांशी भेट, नागरी समस्यांवर निवेदन सादर आणि केली चर्चा

वसई: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच 30 जुलै 2025 रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता दरबार आणि कार्यकर्त्यांशी भेटीचा कार्यक्रम आयोजित…

मुंबई मनपातील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय!

8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार, लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना, कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा! समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या…

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात डाव्या-पूरोगामी शक्ती एकवटल्या; प्रकाश आंबेडकर, कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी लढ्याची हाक..

मुंबई, 19 जुलै 2025 — जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यातील डाव्या, पुरोगामी आणि सामाजिक न्यायवादी संघटना एकत्र येत एक व्यापक आंदोलनाची आखणी केली आहे. या लढ्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते…

शिवसेना विधी व न्याय सेनेच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी ऍड. महेश गजानन शिंदे यांची निवड

मुंबई / अकोला (५ जुलै २०२५) :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत वकील संघटना शिव विधी व न्याय सेना या संघटनेच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी अकोला येथील सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय…

लोकशाही रक्षणासाठी समाजवादी संघटनांचा निर्धार — जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकाऱ्यांचा गौरव

मुंबई | प्रतिनिधीआणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक संघर्ष आठवत, आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत लोकशाहीचे मूल्य जपण्याचा निर्धार विविध समाजवादी संघटनांनी केला. मुंबई लेबर युनियनच्या पुढाकाराने आणि के. सी. कॉलेज, चर्चगेट येथे पार पडलेल्या…

समाजवादी विचारसरणीच्या कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा — २५ जूनला चर्चगेटमध्ये भव्य एकजूट!

मुंबई | प्रतिनिधी जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंती व आणीबाणी विरोधी दिवसाच्या निमित्ताने समाजवादी विचारसरणीला मानणाऱ्या विविध कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा बुधवार, २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता के. सी.…

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ. संदेश वाघ यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” यंदा डॉ. संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील…

पत्रकार संरक्षण कायद्याचंनोटिफिकेशन लवकरच निघणार

मुंबई :- पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल, पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत…

ज्येष्ठ पत्रकार सन्मानयोजनेतील त्रुटी दूर करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाला आश्वासन…

एक महिन्यात सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश पत्रकारांना कॅशलेस उपचार, शिवनेरीतून मोफत प्रवासासाठी सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश मुंबई : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत…

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई :- ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (वय-८७) यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे…