लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन च्या मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र संपन्न..!
प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांसकडून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षांत घेता सोशल डिस्टन्स हा एक महत्वाचा भाग बनला आहे आणि याच पार्श्वभूमीवर संस्थापक अभिजित खरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या लोकस्वराज्य फिल्म…
