Category: मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल |

मुंबई:-महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा…

‘अटक’पुर्वसाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव !

मुंबई : काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह गुन्हा दाखल झालेले सर्व संचालकांनी सुप्रीम…

चर्चगेट स्टेशनवरील हगणं-मुतणं महाग करणार्यांनीच असा हटवला दरफलक ?

ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी मिठाला कर लावला म्हणून अक्खा देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या तथाकथित गुलामिच्या जोखडातून म्हणे भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र केले. परंतू स्वतंत्र…

३१ जुलैला प्रहरचा जेलभरो ?…

मुंबई दिनांक २९ (प्रतिनिधी) :- रस्त्यावर येवून मोर्चे काढता मग मंत्रीमंडळ बैठकीत झोपा काढता का….? असा सवाल करीत युतीच्या शेतकऱ्यांच्या विरोधातले पितळ उघडे पाडण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर…

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची….

मुंबई- आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन डोंगरीतील केसरबाई इमारत दूर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचारा संदर्भात डॉक्टरांशी चर्चाही केली. जखमींना उपचारासाठी सर्व मदत करण्याचे आदेशही…

प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार ? – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर येथील…

देवदर्शन करण्याऐवजी नालेसफाई करून घेतली असती तर मुंबई बुडाली नसती ! – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई, दि. २ जुलै २०१९ खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

आगामी विधानसभा बॅलेटपेपरवर घ्या ;दुध का दुध पानी का पानी होईल – जयंत पाटील

सरकारची भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणे आणली समोर… अंतिम आठवड्यावर बोलताना जयंतराव पाटील यांनी सरकारवर साधला निशाणा… मुंबई दि. १ जुलै – तुमची ताकद महाराष्ट्रात असेल किंवा तुमच्यात हिंमत असेल तर…

“त्या” चॅनलला बिनशर्त माफीनामा मागावा लागणार : हक्कभंग समितीचा आदेश

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी त्यांची बदनामी करणारे वृत्त प्रसारीत केले म्हणून विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीने (हक्कभंग) न्युज-१८ लोकमत या मराठी वृत्तवाहीनीला दोषी ठरवत…

गाडीवर ‘पोलीस’ लिहिता येणार नाही, लोगोवरही बंदी; हायकोर्टाचा निर्णय ?

मुंबई, 26 जून : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे…