Category: मुंबई

एस. सी, एस. टी बहुजन एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन कार्यलयात सतीश बोर्डे यांचा वाढदिवस संपन्न…

मुंबई (प्रतिनिधी) दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी मुंबई मुख्य कार्यलय पंजाब नॅशनल बँक येथे एस. सी, एस. टी बहुजन एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन च्या राष्ट्रीय सल्लागार सतीश बोर्डे यांचा वाढदिवस साजरा…

“संविधानाची उद्देशिका” व “125 साने गुरूजी” या तसबिरींची मुंबईतील जनआंदोलन चळवळींच्या वतीने न्याय यात्रेचे प्रणेते राहुल गांधींना सप्रेम भेट.

—————————————–‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप शिवाजीपार्क येथील जाहीर सभेने काल पार पडला.रविवारी सकाळी ८.३० वाजता मणीभवन येथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या आठवणी जागवल्या.त्यांच्या सोबत महात्मा…

राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार साहेब गट (मुंबई) दहिसर विभाग शिक्षक सेल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.गौतम सुखदाणे सरांची निवड

शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे आणि शिक्षक कर्मचारी वृंदवर्ग, विद्यार्थ्यांमध्ये सु परिचित असणारे, लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि दहिसर पूर्व येथील कोकणी पाडातील शिवंडावकर हायस्कूल (तांबे एज्युकेशन ट्रस्ट) येथील नामवंत…

कामगार नेते अभिजीत राणे यांचा सरचिटणीस सुनिल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहिर पक्षप्रवेश!

भाजपाच्या मुंबई सचिव पदी नियुक्ती ◆ धडक कामगार युनियनच्या श्री रामच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विशेष प्रतिनिधी, मुंबईधडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे यांचा बुधवारी भाजप मुंबई सरचिटणीस सुनील राणे…

मुंबई विद्यापीठात शिवजयंती कार्यक्रम संपन्न…

छत्रपती शिवाजी महाराजांची 393 जयंती रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, व्यवस्थापन परिषद दालन, विद्यानगरी,सांताक्रुज(पूर्व) येथे सकाळी दहा वाजता कुलसचिव मुंबई विद्यापीठ यांच्या परिपत्रकानुसार साजरी करण्यात…

सुशांत शेलार बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना पक्षात सचिव पदी नियुक्ती …

सुशांत शेलारजींचे युवाशक्ती फाउंडेशन कडून खूप खूप अभिनंदन .:- कर्मवीर स्नेहाताई जावळे करोना काळामध्ये अतिशय संवेदनशील पणे समाजासाठी उभ राहणारे अन्नधान्य पुरवणारे सुशांत शेलार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिव पदी…

मुबंई विभागीय हॅन्डबॉल स्पर्धाना पालघर येथे सुरवात…

पालघर दि 20 : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पालघर, जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांच्या वतीने, मुबंई विभागीय शालेय, हँडबॉल स्पर्धेला जिल्हा क्रीडा संकुल, पालघर येथे सुरवात झाली. . सदर स्पर्धेत मुबंई विभागतील…

मुंबई महापालिका माजी अधिकारी झाला बिल्डर– महापालिकेचे विकास हस्तांतरणचा (टीडीआर) केला घोटाळा.— महापालिकेचे प्रकल्पग्रस्त सदनिकेवर मारला डल्ला….!

माजी महापालिका अधिकाऱ्याने झो.पु. प्रा. हाताशी घेऊन मुंबई महापालिकेची केली १०० करोडोंची फसवणुक—— DOC-20221102-WA0137. प्लाझा सिनेमा मागील (बाया पार्क) समाधान (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, दादर (प.) मुंबई- २८, या ठिकाणी…

गतिमंद मुलांना मिळाले नृत्याचे व्यासपीठ….

मुंबई/प्रतिनिधी:- रे ऑफ होप या संस्थेतर्फे गतिबंध मुलांना त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी डान्स दिल या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अंधेरी पूर्व विशेष मुलांची शाळा या ठिकाणी हा…

कॉफीटेबल बुक मधून उलगडले ‘समग्र रायगड’ कोकण विभागीय माहिती उपसंचालकांकडून कौतूक

नवी मुंबई, दि. 18 :- जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफीटेबल बुकचे आज विभागीय…