सामाजिक संदेश देणारा झुंड कर मुक्त करावा. पँथर डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतीनिधी) दुर्लक्षित समाज ज्यांना प्रस्थापितांनी पूर्ण पणे नाकारलेले आहे अश्या तरुणाईच्या सामाजिक, आर्थिक, कौटूंबिक परिस्थितीचे वास्तव चित्रण असलेला नागराज मंजुळे यांचा झुंड जर मुक्त करावा असे मत रिपब्लिकन…
