बकरी ईद ला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी देण्याची मागणी ;केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांना पत्र देणार
मुंबई दि. 19 – बकरी ईद च्या पवित्र उत्सव दिनी मुस्लिम समाजाला मास्क आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळून 50 जणांना मस्जिद मध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी या मागणी सह…
