Category: वसई विरार

वसईत महसूल दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे ९ ठिकाणी आयोजन

युवाशक्ती एक्सप्रेस प्रतिनिधी – ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी वसई तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे बिगुल वाजले…

रहमतनगर मध्ये इफ्तार नंतर बविआ नगरसेवक निलेश देशमुख रस्त्यावर बसून नागरिकांशी थेट संवाद

नालासोपारा पूर्व | विशेष प्रतिनिधी नालासोपारा पूर्वेतील रहमतनगर येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमानंतर निलेश देशमुख यांनी परिसराचा दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रभाग ९ चे नगरसेवक व माजी सभापती असलेल्या…

वसई विरार मनपातील RTI अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह; निर्णयांच्या वैधतेवर चर्चा

वसई : प्रतिनिधीमाहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत कार्यरत जन माहिती अधिकारी (PIO) व प्रथम अपिलीय अधिकारी (FAA) यांच्या प्रशिक्षणासंदर्भात वसई विरार शहर महानगर पालिकेत नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. माहिती…

पालघर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी कॅथरीन परेरा यांची निवड!

प्रतिनिधी विरार : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी वसई तालुक्यातील कॅथरीन फेलिक्स परेरा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस रामराव वऱ्हाड…

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांचे प्रमुख व सदस्य यांनी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. या भेटीवेळी मा.महापौर…

वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्साहात साजरी

दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा.महापौर श्री.अजीव…

वसईतील Universal College of Engineering विरोधात कामगार तक्रार; कामगार उपआयुक्तांकडून सुनावणी

वसई (पूर्व) : प्रतिनिधीवसई (पूर्व) येथील Universal College of Engineering संदर्भात किमान वेतन न देणे, बेकायदेशीररीत्या कामावरून दूर ठेवणे तसेच विविध कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या…

वसईतील युनिव्हर्सल कॉलेजमध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन?

हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांचा वेतन, ईएसआय व ग्रॅच्युइटीबाबत गंभीर आरोप; कामगार आयुक्तांकडे तक्रार संघटनेच्या निवेदनानुसार, संबंधित कर्मचारी मागील ७ ते ८ वर्षांपासून अखंडित सेवा बजावत असूनही त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात…

धानिव–पेल्हारमध्ये नियमांची मोडतोड सुरूच; प्रशासनाची ‘मूक संमती’ की राजकीय दबाव ?

वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘फ’ अंतर्गत धानिव–पेल्हार परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट होत असतानाही प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्टच आहे. नियमबाह्य बांधकामे उभी राहत असताना कारवाई का होत नाही? असा…

महापौरांकडून विभागांचा जाब; स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉच देत कामगिरीवर थेट नियंत्रण

वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारावर थेट लक्ष केंद्रित करत मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी महापौर मा. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी विविध विभागांच्या…