Category: वसई विरार

वसई-विरारमध्ये भूमाफियांचे उच्छाद! प्रभाग समिती ‘C’ मधील महा-अवैध बांधकामाला सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे अन् इंजिनिअर अक्षय ठाकूर यांचे ‘अभय’?

विशेष प्रतिनिधी, नालासोपारा/वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेतील (VVCMC) अनागोंदी कारभार आणि भूमाफियांचे साटेलोटे आता थेट चव्हाट्यावर आले आहे. पालिका प्रशासनाचा वचक संपल्याचे चित्र असून प्रभाग समिती ‘C’ च्या अंतर्गत येणाऱ्या मौजे…

युवाशक्ती एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला अखेर यश! संशयास्पद सरकारी धान्य प्रकरणात दोन दिवसांनी FIR; चालकावर गुन्हा, पण वाहनमालकासह ‘मोठे मासे’ अजूनही कारवाईपासून दूर?

१३ जुलैला ट्रक पकडला… गोदाम सील झाले… ३५० गोणी गहू जप्त… तरी दोन दिवस FIR नव्हता; अखेर १५ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता गुन्हा दाखल प्रतिनिधी | युवाशक्ती एक्सप्रेस |…

व्हीव्हीएमसी मुख्यालयात प्रवेशबंदीवरून वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक

​’महापालिका कोणाची? अधिकाऱ्यांची की जनतेची?’ भाजप नेत्याचा संतप्त सवाल; १५ दिवसांत प्रवेशबंदी न उठवल्यास आंदोलनाचा इशारा ​विशेष प्रतिनिधी, विरार वसई-विरार शहर महानगरपालिका (VVMC) मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि…

विद्या विहार हायस्कूलमध्ये ‘इन्व्हेस्टिचर’ सोहळ्याचा थाट; नव्या ‘हाऊस सिस्टीम’ व युनिफॉर्मचे दिमाखात लोकार्पण

प्रतिनिधी , विरार: विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांची पेरणी करण्यासाठी आणि भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विरार येथील विद्या विहार एज्युकेशन सोसायटी संचलित **’विद्या विहार इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज’**मध्ये सोमवारी (१३ जुलै) भव्य…

वसईतून गुजरातला जाणारा संशयास्पद धान्याचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

वृत्तसेवा, वसई: वसई-विरार परिसरातून रेशनिंगच्या किंवा सरकारी धान्याची बेकायदेशीर वाहतूक आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असतात. अशातच वसईतील मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले…

‘वसई-विरारला तुकाराम मुंढेंसारखाच आयुक्त हवा!’; पूरपरिस्थितीवरून महापालिका प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार

​ प्रतिनिधी , वसई-विरार:“वसई-विरार शहर गेल्या पाच दिवसांपासून पाण्यात बुडाले असताना महापालिका प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी आणि पालिकेचा विस्कळीत झालेला गाडा रुळावर आणण्यासाठी आता वसई-विरार महापालिकेला…

९७ रुग्णांच्या चेहऱ्यावर उमलले हसू; ‘प्यार का नाश्ता’ उपक्रमाला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद

मानवतेची आणि सेवेची खरी प्रचिती देत लायन्स इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३१ A३) आणि लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्य यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. वसई गावातील झेंडा…

वसईत पालिकेच्या पेटीट रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ (I) अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक आणि गजबजलेल्या ‘सर डी. एम. पेटीट’ या शासकीय रुग्णालयात गुरुवारी, ९ जुलै रोजी एक अत्यंत धक्कादायक…

बेकायदेशीर मातीभराव आणि अनधिकृत बांधकामाचा गावाला वेढा; सकवारचा ‘कवळी पाडा’ ५ दिवस पाण्याखाली!

​महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नागरिकांना फटका; भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामसेविका वैशाली शिंदे यांच्या निलंबनाची मागणी ​विरार (विशेष प्रतिनिधी): निसर्गाच्या कोपापेक्षा प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे मानवनिर्मित आपत्ती कशी ओढवू…

पाचूबंदर हिंदू स्मशानभूमी की कचरा वाहनांचा अधिकृत तळ?

डंपर, टिपर आणि कॉम्पॅक्टरच्या बेकायदा पार्किंगमुळे वसईत तीव्र संताप; पालिकेच्या मूकसंमतीवर प्रश्नचिन्ह विशेष प्रतिनिधी, वसई: मृतांच्या आत्म्याला शांती आणि नातेवाईकांना दिलासा देण्याचे पवित्र स्थान असलेल्या वसईतील पाचूबंदर हिंदू स्मशानभूमीला सध्या…