Category: वसई विरार

वसईत ‘आर्ट कॉर्नर अकादमी’तर्फे अनोखे ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शन’

वसई: वसई-विरार पट्ट्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘आर्ट कॉर्नर अकादमी’च्या वतीने आनंद नगर, वसई (पश्चिम) येथे स्टेशनलगत ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट ते ९…

वसई-विरारमध्ये भू-माफियांचा धुमाकूळ! चिंचोटीत वनविभाग आणि आदिवासी जमिनींवर बेकायदेशीर बांधकामांचा विळखा

​वसई (प्रतिनिधी): वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील मौजे चिंचोटी (वसई पूर्व) येथे भू-माफियांनी कायद्याची पायमल्ली करत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय, वनविभाग आणि आदिवासी जमिनींवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग समिती…

इन्स्टाग्रामवर क्लिक अन् खात्यातून पैसे गायब! वसईत ‘फ्री’ डाऊनलोडच्या आमिषाने नागरिकांची सायबर फसवणूक

वसई (प्रतिनिधी ): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका सोयीचा ठरत आहे, तितकेच त्याचे धोकेही आता नागरिकांसमोर येऊ लागले आहेत. इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या एका ‘फ्री डाऊनलोड’ आणि आकर्षक मनोरंजनाच्या लालच दाखवणाऱ्या…

मीरा-भाईंदर महापालिकेच्या ABC केंद्रात अनागोंदी; मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप

– मे. प्रतापराव राणे ट्रस्टच्या कारभारावर राज्यस्तरीय समितीचे ताशेरे; दोषींवर कठोर कारवाईची मागणी ​ DOC-20260806-WA0010. Download ​युवा शक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control…

वसईत दस्त नोंदणी कार्यालयाचा भोंगळ कारभार; अधिकाऱ्याविना कार्यालय बंद राहिल्याने नागरिक वेठीस

वसई, (प्रतिनिधी) : सह दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ६ कार्यालयाचा अनाकलनीय आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वसई तहसील कार्यालयाच्या आवारात आणि न्यायालयाजवळ असलेल्या या महत्त्वाच्या कार्यालयातील…

वसई-विरार पालिकेत अजब कारभार: पात्र स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य निरीक्षक’ पदाची बक्षिसी!

कायद्याच्या नियमांना हरताळ फासून प्रशासकीय फेरबदल; स्थायी निरीक्षकांना ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्याचे फर्मान ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराने नवीन उच्चांक गाठला…

वसईत वाहनांचा विळखा अन् वाहतूक कोंडीचा विळखा तीव्र; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप

वृत्तसेवा | वसई वसई पश्चिमेकडील पापडी ते बाभोळा चौकी दरम्यानचा रस्ता सध्या तीव्र वाहतूक कोंडीच्या विळगात सापडला असून, सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

पालघरमधील पूरग्रस्तांसाठी ८१ कोटींचे सुधारित पॅकेज जाहीर; दुकानदारांसह उपजीविकेच्या नुकसानीला मोठा दिलासा

पालघर, दि. ४ (विशेष प्रतिनिधी): जुलै महिन्यातील अभूतपूर्व अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्वसमावेशक…

पालघर आणि वसई-विरारमधील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचे सर्वसमावेशक मदत पॅकेज जाहीर

मुंबई/पालघर, ३ ऑगस्ट: जुलै २०२६ मध्ये पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले…

वसई-विरार महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; एसीबीच्या कारवाईत अडकलेले लिपिक आजही कार्यकारी पदावर कायम!

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत अडकलेले प्रभाग समिती ‘G’ मधील वरिष्ठ लिपिक अजय काशिनाथ म्हात्रे हे आजही…

You missed