Category: वसई विरार

आदिवासी कातकरी समाजातील अध्यान मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

मुलीला वाचवण्याकरीता गेलेल्या बापाचा नराधमांनी मारुन मारुन अखेर घेतला जिवं भिवंडी तालुक्यातील आंबाडी येथील स्थानिक रहिवासी भरत गोविंद दिवे.आदिवासी कातकरी समाजातील होते.ते रोजगाराच्या शोधात वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला रोड येथे…

डॉ विवेक नायक गरजू रुग्णांचे कैवारी – राजेंद्र ढगे (आमची वसई रूग्ण मित्र)

वार्ताहर- पुनश्च हरि ओम करत टाळेबंदी उठून सर्व काही सुरळीत सुरू असताना पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुळे परत एकदा टाळेबंदी ची शक्यता नाकारता येत नाही. हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाची…

वसई तहसील कार्यालयावर पत्रकारांचा हल्लाबोल ?

प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयात अनेक खाजगी लोक काम करीत असून आज सुटीच्या दिवशी या खाजगी लोकांकडून कामे करून घेतली जात असल्याची खबर पत्रकारांना मिळाल्यावरून पत्रकारांनी हल्लाबोल करून पुरवठा अधिकारी…

सौ. सुनंदा बाजीराव खराते यांना मिळाला वसई तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्कार

सौ. सुनंदा बाजीराव खराते यांना मिळाला वसई तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्कारसौ. सुनंदा बाजीराव खराते मॅडम ह्या अंगणवाडी केंद्र (कातकरीपाडा) चंदनसार, विरार पूर्व येथे मागील 36 वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून…

उमेला नायगाव कोळीवाडात तीव्र पाणी टंचाई!! भारतीय जनता पक्ष. आक्रमक आंदोलन करणार ?

मागील महिन्याभरापासून उमेळा साकाई नगर अमोल नगर मरियम नगर विजय पार्क डायस अँड परेरा नगर रोज नगर नायगाव कोळी वाडा भागात अत्यंत अपुरा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे एन उकाड्यात…

दोन समाजात जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न फसला :- शमसुद्दीन खान

वसई- वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मदिना चाळ धानीव बाग या ठिकाणी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अरविंद पटेल, दुर्गेश ठाकूर, राहुल सहानी, रोशन प्रजापती, अमित सहानी, मल्लिकार पासवान,…

नालासोपारा महानगरपालिका रुग्णालयात मनसेची धडक………………

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा शहरातील पूर्वेकडील रुग्णालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाहणी करण्यात आली.यावेळी डायलेसिसच्या 5 पैकी फक्त 2 मशीन सुरु तर 3 मशीन बंद अवस्थेत आढळून आल्या त्याचा…

वसई गाव येथे कृषी उर्जा पर्व साजरा!

वसई गाव, दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास महावितरणच्या वसई नागरी उपविभागांतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महेश विजय माधवी यांच्या नेतृत्वात माननीय अधिक्षक अभियंता श्री. राजेशसिंग चव्हाण…

कामण आरोग्य केंद्रात सोमवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार – माजी नगरसेवक सुनिल आचोळकर

कामण येथील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक व ४५ वर्षांवरील व्याधी असलेल्या नागरीकांना कोवीड लसीकरणासाठी वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, वालीव, वसई (पुर्व) येथे जावे लागत होते. कामण क्षेत्र विस्तृत व डोंगराळ असून…

राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचे सत्कार समारंभ संपन्न

वसई( मच्छिंद्र चव्हाण)जागतिक महिला दिनानिमित्त वसईत राष्ट्रीय बंजारा टायगर्स वतीने महिला दिनानिमित्त बंजारा समाजाच्या महिलांचे कोरोना योद्धा म्हणून सत्कार व नारळ शाल देण्यात आले यावेळी प्रमुख कार्यक्रमाला उपस्थिती आनंद चव्हाण…

You missed