Category: वसई विरार

वाढीव विज बिल व सफाई कामगारांच्या हक्का साठी महानगरपालीका विरोधात ९आँगस्टला मोर्चासाठी प्रचार रँली!

वसई च्या जनतेशी मुजोर पणे वागणाऱ्या पालिका आयुक्तांच्या विरोधात घेराव मोर्चाचा निर्धार ? वसई (प्रतिनिधी): लाँकडाउन च्या काळात महावितरण कंपनीने रिडींग न काढता भरमसाठ विज बिल पाठवण्याच काम चालवले आहे.त्याच…

वसई भाजपाच्या दूध दरवाढ आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे दही!

जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या ‘चमको’ आंदोलनावर वसईकरांची टीका! विरार(प्रतिनिधी) : आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याच काखेतील पदाधिकाऱ्यांना ‘अध्यक्ष’पदांची खिरापत वाटून झाल्यानंतर भाजपचे वसई जिल्हाध्यक्ष राजन नाईक थेट राज्य सरकारविरोधातील…

९आँगस्टला महानगर पालिकेच्या मुख्यकार्यालयाला घालणार घेराव ;महानगरपालिके विरोधात ९आँगस्टला निर्धार मुक्काम मोर्च्याचे आवाहन ?

जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही.तो पर्यंत महापालिकेला घेराव घालुन राहण्याचा ईशारा – शेरु वाघ वसई (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्या पासुन वसई विरार महानगर पालिके ला शिस्तीने व शांती ने…

वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपा वसई-विरार जिल्ह्याचे सरकार विरोधात उत्स्फूर्त आंदोलन!

वसई : भाजपा वसई-विरार जिल्ह्याच्याकडून वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात वसई पारनाका येथे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर…

वसई विरार मधील डॉक्टर संघटनांच्या समस्या दूर करा.

वसई(प्रतिनिधी) – जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत साथ बंद प्रतिबंध कायदा अन्वये वविमनपाने आपल्या क्षेत्रातील विविध डॉक्टर संघटनांना हाताशी घेऊन या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती.…

पालघर जिल्ह्यातील पहिले रुग्णालय कोविडमुक्त झालेय!

आय एम बिल्डकॉन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता नॉन कोविड रुग्णालय! प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना व खाटा उपलब्ध होत नसताना “आय एम हॉस्पिटल” यांनी कोविड रुग्णांना…

भाजपा वसई पुर्व मंडळ अध्यक्ष पदी अश्विन सावरकर युवा कार्यकर्त्याची नियुक्ती…

वसई (प्रतिनिधी): गेली 3 ते 4 वर्षात सातत्याने स्थानिक मुद्यावर काम करणारे व नागरिकांच्या समस्या समजून सोडवुन विभागातील नागरिकांची मन जिकण्याची कीमया युवा मोर्चा मधिल सरचिटणीस पदावर कार्यरत असलेला सर्व…

वसई विरार मध्ये कोरोना रूग्णांना लाखोंची बिले ?;खाजगी रुग्णालयांच्या मनमानीकडे पालिकेचे दुर्लक्ष!

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मध्ये कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून सर्रासपणे लूटमार सुरू असल्याचे समोर येत आहे. यारुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली लाखोंची बिले दिली जात आहेत.एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही दुसरीकडे…

वसईतील अबुबकर मशिदीने जपला मानवतेचा धर्म,दररोज दीडशे गरजवंतांना मोफत जेवण!

विरार(प्रतिनिधी) : कोविड-१९च्या संक्रमण संकटात वसई-कोळीवाड़ा येथील अबुबकर मशिदीने मानवतेचा धर्म जपत दररोज दीडशेहून अधिक गरजवंतांना मोफत अन्नदान करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. १६ जुलैपासून अबुबकर मशिदीच्या माध्यमातून हा उपक्रम…

वसई पापडी येथे गोरक्षकाला मारहाण ?

वसई (एस रहमान शेख) : 26 जुलै रोजी राजेश पाल यांनी वसईतील पापडी भागात सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांच्या ताब्यात गाय अनधिकृतपणे ठेवल्याची माहिती दिली. मग राजेश वसईतील एका पोलिस (…