Category: वसई विरार

राष्ट्रवादी पदवीधर संघ आयोजित राज्यव्यापी रक्तदान महाअभियान

नालासोपारा(राजेश चौकेकर): दि.२७ सप्टेंबर २० रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या काळात रक्ताची मोठी गरज भासू शकते. अशा परिस्थितीमध्ये कुणीही रुग्ण हा रक्त न मिळाल्यामुळे दगाऊ…

खार्डी येथे रेती बंदरावर पालघर पोलीस अधीक्षक, वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी छापे मारून7,90,00,350 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त.

पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खार्डी, खानिवडे या रेती बंदरांवर पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी छापे मारून 7,90,00,350/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत केलेली ही प्रचंड…

उत्तम कुमार यांच्यावर भाजपाच्या विरार व वसई पूर्व मंडळ प्रभारी पदी जबाबदारी!

◆ वसई-विरार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या येऊन ठेपलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कडून मोठ्याप्रमाणात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्याकडून भाजपाकडून जिल्हा महासचिव…

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वसई-विरार महापालिका राबविणार मोहीम!

विरार(प्रतिनिधी)-राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च २०२० पासून लागू केलेला आहे. याअनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व…

वसई-विरारकरांसाठी ’’वर्क फ्रॉम माय ऑफिस’ योजना;बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुढाकार!

ऑफिससारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून देणार! विरार(प्रतिनिधी)-कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. पण त्यामुळे घराचं घरपण मागे पडत चालल्याच्या तक्रारी आहेत. याचा विचार करून…

राज्यातील प्रत्येक आदिवासीला खावटीचा लाभ द्या;श्रमजीवी संघटनेची मागणी!

खावटीचे 10 लाख कुटुंबाना वंचित ठेवणारे निकष आणि वेळखाऊ प्रक्रियेवर श्रमजीवी संघटनेचा आक्षेप उसगाव(प्रतिनिधी) लॉकडाउन काळात आदिवासींच्या हाताचे काम गेलं, उपासमार आली. या उपासमारीवर उपाययोजना म्हणून आदिवासींना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक…

वसई विरार महंगारपालिके कडून गिरीश दिवानजी यांचे हरकती चे दखल; अंतिम अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले!

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च २०२० मध्ये झालेल्या प्रभाग रचनेबाबत व आरक्षण सोडतीबाबत नागरिकांकडून काही हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने नागरिकांकडून आलेल्या एकूण १७ हरकतींची…

माणिकपूर पेट्रोलपंप तोडफोड मारहाण व महिलेवर झालेल्या आत्याचारामध्ये माणिकपूर पोलिसांची तात्काळ चौकशी करा: उत्तम कुमार

◆ अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिले लेखी निवेदन ◆ प्रकरणाचा संपुर्ण तपास एलसीबी ला देण्याची भाजपाची मागणी वसई : शुक्रवारी वसईतील माणिकपूर येथील पेट्रोलपंप वर काही गुंड प्रवृत्तीच्या…

कंत्राटी सफाई कामगारांना कायम स्वरुपी करा :- सुशील ओगले

वसई (प्रतिनिधी)-आज आपण विचार केला तर, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात, २५० रुपये रोजंदारीवर काम करत असलेला कंत्राटी सफाई कामगार, कायम स्वरुपी कामगार असलेल्या कामगारान सोबत, खांद्या ला खांद्या लावून कसलाच…

मुले हीच देवा घर ची फुले! – तसनिफ नूर शेख

शनिवार दिनांक १९/०९/२०२० रोजी किल्ला बंदर येथील अनाथ आश्रम मधे भाजपा तर्फे मुलांना वह्या, पेन, मास्क व चॉकलेट वाटप करून भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र…

You missed