Category: वसई विरार

आचोळे येथील जमिनीवरील अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासित न केल्यास आंदोलनाचा इशारा :- बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ

नालासोपारा(प्रतिनिधी)-नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील एका नवीन शर्थीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी वसई तहसीलदारांनी प्रांताला कारवाईचे आदेश जारी करत निष्कत्मक कारवाई करून सदर जागा शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे…

अग्निशमन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न!

वसई (प्रतिनिधी)- वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा अंतर्गत मुख्य अग्निशमन केंद्र आचोळे तसेच इतर ५ उप अग्निशमन केंद्र, २२६ मनुष्यबळ व ३१ अग्निशमन वाहने सहित २४×७ कालावधीत…

विद्या नाईक यांची अग्निपंख फाऊंडेशनच्या कोकण विभागीय समन्वयक पदावर नियुक्ती

वसई (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील मनाचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले, विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सहशालेय उपक्रम अभिनव पद्धतीने राबवणा-यावसईतील विद्या नाईक यांची‘अग्निपंख फाऊंडेशन’तर्फेकोकण विभागीय समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली…

लॉकडाऊनच्या काळात वसईतील शाळांकडून अन्यायकारक फी भरण्यासाठी पालकांकडे मागणी विरोधात शिवसेना व बीजेपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे वसई पंचायत समिती सभापती व शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दखल

वसई(प्रतिनिधी)-लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद असताना फक्त ऑनलाईन शिक्षण शाळा देत आहे म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी काही शाळांनी वॉट्स एप द्वारे मॅसेज करून पालकांना आपल्या मुलांची सर्वप्रकारची फी भरण्यासाठी सक्ती…

केंद्रातील भाजपा सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात आंदोलन!

विरार (प्रतिनिधी)दि.१६: केंद्रातील भाजपा सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा प्रखर विरोध करीत आज (दि.१६) वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली वसई येथे तहसीलदार कचेरीसमोर निदर्शने केली. जगभरात…

माझे कुटुंब माझी जबाबदारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी महाराष्ट्र शासनामार्फत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम दिनांक १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंअंतर्गत महानगरपालिकेच्या…

वसईतील पश्चिमेस असलेल्या घास रोडचे सौंदर्य धोक्यात

वसई(अशोक वाघमारे):वसई पश्चिमेस वसई सनसिटी ते नालासोपाऱ्याला जोडणारा घास रोड आहे. ह्याच रोडवर वसई विरार महापालिकेचे वसईतिला नागरिकांसाठी एक सुंदर असे गार्डन आहे. ह्या गार्डनमध्ये वसई शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात…

लाल बावट्याचा विविध मागण्या साठी हंडा व टमरेल मोर्चा !

महापालीकेच्या प्रभाग समिती (अ)वर २२ सप्टेंबर रोजी लाल बावट्याचा मोर्च्याचे आव्हान ? विरार (प्रतिनिधी) विविध मागणीच्या पुर्ततेसाठी लाल बावट्याने येत्या मंगळवार २२ सप्टेंबर रोजी हंडा व टमरेल मोर्चा काढू असा…

भूमाफिया व अधिकाऱ्यांच्या संबंधाचे होणार स्टिंग ऑपरेशन ; पितळ उघडे पाडण्यासाठी पत्रकारांनी कंबर कसली!

वसई (प्रतिनिधी):- वसई विरार शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात तसेच वसई तहसील क्षेत्रात अंदाधुंदपणे झालेल्या व चालू असलेल्या अवैध बांधकामांबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत असतात. न्यायालयात याचिका दाखल होतात. मात्र…

शासकीय कार्यालयांमधून खाजगी व्यक्तीना काढून टाका?

वसई(प्रतिनिधी):प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती तो जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात काम करताना दिसतो. शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्तींना कामास न ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक असताना सर्वत्र शासकीय कार्यालयांमध्ये आज ही खुल्लमखुल्ला…

You missed