लाल बावट्याच्या शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी व आदिवासी विकास महामंडळातील अधिकाऱ्यांची घेतली भेट!
खावटी अनुदान योजना तात्काळ लागू करण्याची केली मागणी वसई(प्रतिनिधी)-कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या आर्थिक संकटाला लक्षात घेत सरकारने खावटी अनुदान योजनेचे पुनर्जीवन केले. खावटी योजना पुनर्जीवन करण्याचा निर्णय १२ ऑगस्ट रोजी राज्य…
