Category: वसई विरार

कोरोना अहवालात गफलत “अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर” :- राजेंद्र ढगे (रुग्ण आमची वसई)

प्रतिनीधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोना अहवाल बाबतची विश्वासाहर्ता डळमळीत होत चालली असतानाच मीरा रोड येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा “अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर” यांच्या कोरोना अहवालातून चुकीच्या बाबी उघड झाल्या…

एखादे माताबालसंगोपन केंद्र राखीव ठेवले पाहीजे होते ? :- राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

१) सौम्य अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना (50 वयोगटाखालील) घरी सोडतेवेळी रितसर प्रमाणपत्र देणे जेणेकरून कामधंद्याला, नोकरी , कार्यालयात रुग्ण ते सादर करू शकेल. २) विलगीकरण कक्षात जेवण पुरवणाऱ्या संस्थांवर…

वसई विरार मधील विलगीकरण कक्षाची धावती भेट !

वसई विरार मधील वाढती कोविड रुग्णसंख्या व विलगीकरण कक्षातील गैरप्रकारांचा आढावा घेण्यासाठी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी श्री जतीन वालकर व सचिन सावंत आज दि…

‘बकरी ईद’च्या कुर्बानीचा खर्च पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देणार!

वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांचा निर्णय! विरार (प्रतिनिधी): कोविड-१९ मुळे देशभरात उद्भवलेली स्थिती पाहता या वर्षी ‘बकरी ईद’ साजरी न करण्याचा निर्णय वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख…

महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष श्री मुझफ्फर भाई हुसेन यांच्या उपस्थित नवघर-माणिकपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न!

नवघर-माणिकपुर ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री-मुझफ्फर भाई हुसेन यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमात नवघर-माणिकपुर चे ब्लॉक अध्यक्ष श्री राजू…

व्हाट्सॲप ग्रुप वरून बदनामी करणांत्यावर कायद्याचा बडगा !

देवरुख न्यायालयात दावा दाखल! वसई (प्रतिनिधी) – वसई व्हॉट्सॲप ग्रुपवरून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून चारित्र्यहनन करण्याचे प्रकार दिवसागणिक वाटत चालले आहेत. सरकारचे इशारा देऊनही हे प्रकार चालू आहेत. असाच प्रकारे…

उत्तम कुमार यांची भाजपा जिल्हा महासचिव पदी वर्णी!

वसई : भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांची वसई-विरार जिल्ह्याच्या महासचिव पदी वर्णी लागली आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन हा छोटे खाणी कार्यक्रम…

वीज ग्राहकांना वीज बिलाचा शॉक ?

वसई ( डॉ. अरुण घायवट) जागतिक करोना महामारीच्या काळात या रोगाला अटकाव करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले त्या आवाहन नुसार भारत वासियांनी मोठ्या…

विलगीकरण कक्षातील रुग्णां”मार्फत” गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध आयुक्तांनी कारवाई करावी ?- राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरपालिका चे आयुक्त गंगाथरन डी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वरुण इंडस्ट्रीज मधील विलगीकरण कक्षात रुग्णां”मार्फत” सरकारी मालमत्तेच होणाऱ्या नुकसानी बाबत वक्तव्य केले होते…

भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने आरसेनीक अल्बम 30 चे वाटप!

◆ जवळपास 36000 कुटंबापर्यत औषध पोचवण्यात यश ● आशा सेविकांना सँनिटायझर तसेच ईतरआवश्यक साहित्याचे कीट वाटप! भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व हाउसिंग…