Category: वसई विरार

वसई विरार म.न.पा.केच्या क्षेत्रात हेमंत पाटील यांनी केलेल्या करोडोंच्या टि.डी.आर.घोटाळयास आगरी सेनेचा दणका….

वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर म.न.पा.के वर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यात तथ्य हि होतेच काही प्रकरणात चौकशी चालू असल्याचे बोलले जात आहे अशाच प्रकारचा…

सह आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या मस्तीचा माज उतरवून गुन्हा दाखल करण्यात यावी :- एक परिवार संघटना

वसई (प्रतिनिधी) चार दिवसांपूर्वी वार्ड क्रं १०३ मधील खरभाट वाडी येथे एक ४० वर्षीय महिला कोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या महिलेची तशी कोविड चाचणी ही कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल, बंगली…

पालिका अधिकाऱ्यांची सौदेबाजी चव्हाट्यावर;गुरुकुल शाळेचे अनधिकृत बांधकाम वाचण्यासाठी मनाली शिंदे, प्रमोद चव्हाण व दिलीप बुक्कनचा पुढाकार ?

◆ शिवसेना पदाधिकारी प्रमोद दळवी व नगरसेवक सीताराम दळवी यांची ऑडिओ क्लिपव्हायरल नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ आचोळे विभागाच्या सहायक आयुक्त मनाली शिंदे, ठेका अभियंता दिलीप बुक्कन,तत्कालीन अतिक्रमण अधिकारी…

आतापर्यंत १३ रुग्णाना ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पुरवठा;वसई-विरार महापालिकेची माहिती

विरार(संजय राणे)– नालासोपारा येथील रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९च्या १३ रुग्णाना आतापर्यंत वसई-विरार महापालिकेकडून ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असून; याचा खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी…

वसईत कोविड चाचणी होणार ?

सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांच्या पाठपुराव्याला यश ? प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेला ‘कोविड-१९’ची चाचणी घेण्यासाठी अखेर अनुमती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत होणाऱ्या कोरोना चाचणी आता वसईतील अगरवाल रुग्णालयातील…

कोरोनाचा वसई विरार महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांनाही विळखा?

◆ आत्तापर्यंत वसई महसूल विभागातील 7 कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण! ◆ अधिकारी-कर्मचार्‍यांनाच लागण होत असेल तर त्यांच्या सुरक्षेचं काय? ◆ फ्रन्ट लाईनवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अधिक सुरक्षेची गरज !वसई : (प्रतिनिधी)…

आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय, सध्याची वसई विरार शहर महानगरपालिका ची अवस्था ?

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वसई-विरार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढत असून आता पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे जिथे जिथे पावसाच्या पाण्याने रस्ता तुंबला जातो तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाले…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही…

शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांचा महावितरण कार्यालयासमोर चडी बनियान आंदोलन!

मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे कित्येक नागरिकांचा नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले, वर्क फॉर्म होम मधून पगार कपात झाली ,रोजगार बुडाले. एकीकडे कोरोनाचे भय तर…

लिपिकाच्या हाती २१ गावांची धुरा; प्रमोद चव्हाण यांना लॉटरी ?

विरार(प्रतिनिधी)-लिपिक,टंकलेखक म्हणून काम करणारे प्रमोद चव्हाण आता प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा मुकूट घालून विराजमान झाल्याने त्यांच्या मोठ्या ‘सेटिंग’ची चर्चा वसई,विरारमध्ये जोराने रंगू लागली आहे.पालिकेने जूने, अनुभवी, शैक्षणिक पात्रता असणारे अधिकारी…