Category: वसई विरार

जुचंद्रमध्ये तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर कारभार उघड ?

वसई | प्रतिनिधी वसई तालुक्यातील जुचंद्र गावात शासकीय यंत्रणेच्या विश्वासाला तडा जाणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशाविना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार करून, थेट कायद्याची पायमल्ली…

मुंबई-बडोदा प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा! वसई प्रांत कार्यालयात ‘बेनामी’ व्यक्तीचा अड्डा; शेतकऱ्यांचा संताप उसळला

वसई | प्रतिनिधी मुंबई-बडोदा महामार्गासाठी वसई तालुक्यातील कशीदकोपार गावातील जमिनी जबरदस्तीने संपादित करण्यात आल्या, पण शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. या साऱ्या प्रकारामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला…

माहिती अधिकाराची खुली थट्टा! – आता सेकंड अपीलची तयारी; कोकण आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी– कोकण आयुक्तांनी आता तरी सत्याला साथ द्यावी-सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार रूबिना मुल्ला यांचा इशारा

वसई (प्रतिनिधी):“वसई तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींनी माहिती अधिकाराच्या कायद्याला खुंटीला टांगलं आहे, आणि संबंधित माहिती व अपील अधिकारी यांचं वर्तन पाहता, ते देखील या भ्रष्ट साखळीचे भाग आहेत,” असा तिखट आरोप…

ईडी मोठ्यांवर धडकले, पालिका लहान माशांना अभय देते?नोवा इस्टेटसमोरील अनधिकृत गाळ्यांना संरक्षण?

सहआयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह वसई : प्रतिनिधीराज्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईडी) मोठ्या बिल्डरांवर कारवाई करत असताना वसईतील वालिव विभागात मात्र अनधिकृत बांधकामांना महापालिकेकडून…

वालीव प्रभागाचे सहआयुक्त निलेश म्हात्रे यांची कारकीर्द सवंशयास्पद ‘जी हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणावर सुरू’

सीयूसी विभागाचे प्रमुख उपायुक्त दीपक सावंत यांचे अनधिकृत बांधकामांना दिलासा देण्याचे धोरण कायम सातीवलीतील साई रेसिडेन्सी हुंडाई शोरूम येथे गार्डन आरक्षित आणि गुरुचरण जागेवर आतापर्यंत ६० ते ७० अनधिकृत औद्योगिक…

वसई विरार महापालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर आयुक्त चाप लावणार ?

वसई (प्रतिनिधी)- वसई विरार महापालिकेच्या घनकचरा विभागात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपसात संगनमताने कचऱ्याचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी मुकादम आणि वाहन चालकांच्या नावाने लाखोंची बिले उकळण्याचा प्रकार ताजा आहे.यासह सदर प्रकरणी कारवाई…

वसई विरार महापालिकेत घन कचरा विभागातील भ्रष्टाचारात नानासाहेब कामटे यांचा सुखदेव दरवेशी यांना आशीर्वाद ?

मुकादम आणि :वाहन चालकांच्या नावाने पैसे उकळण्याचा ठेकेदारांचा घाट ! पत्रकार रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ! Anc : वसई विरार महापालिकेच्या घन कचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत…

दोषी तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर कारवाई करणार ! – प्रांताधिकारी शेखर घाडगे यांचे आश्वासन

सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांच्या आंदोलनाला यश प्रतिनिधी विरार : महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी संगनमत करून वसईकर जनतेचे सातबारा नोंद व फेरफार आर्थिक फायद्यासाठी रखडवून त्यांना त्रास देत…

वसई-विरार महापालिकेचा ‘कुबेर` अखेर ईडीच्या जाळ्यात!

नगररचना उपसंचालक रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरी छापा तब्बल 9.4 कोटी रुपयांची रोख रक्कम व 23.25 कोटी रुपयांचे हिरेजडित दागिने जप्त -प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस.…

सत्पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सह सदस्य अपात्र अतिरिक्त विभागीय कोकण आयुक्तांचा आदेश

नालासोपारा:- वसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत विविध प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह सदस्यांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल…