दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महापौरांना निवेदन
वसई : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देविदास जयवंत केंगार यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांना निवेदन सादर केले.…
