Category: वसई विरार

शाळांनी फीसाठी पालकांमागे तगादा लावू नये;शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांचा इशारा !

विरार (संजय राणे): कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शाळांनी पालकांमागे फीसाठी तगादा लावू नये; अन्यथा शिवसेनेलाही शाळांविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शिवसेना पालघर जिल्हा उपप्रमुख निलेश तेंडोलकर…

कोविड स्पेशल हॉस्पिटलचे पालकमंत्रांच्या हस्ते अनावरण!

वसई(प्रतिनिधी)-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वसई विरार महानगर पालिकेच्यावतीने वसई वालिव येथे १००० बेडचे कोविड स्पेशल हॉस्पिटलचे आज पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या हॉस्पिटल मध्ये…

माहे जून २०२० चे रेशन दुकानात मोफत अन्नधान्य मिळण्याची माहिती मिळणे बाबत तसनिफ नुर शेख यांची मागणी!

वसई(प्रतिनिधी):सध्या भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात ही कोरोना चां वाढता प्रादुर्भाव पाहता सगळीकडे लॉक डाऊन करण्यात आले होते अशा वेळी सामान्य नागरिकांची गैरसोय न होता उपासमार होऊ नये म्हणून शासना तर्फे अन्नधान्य…

वसई विरार शहरात कोविड हॉस्पिटल व विलगीकरण कक्षांमध्ये वाढ करावी – शिवसेना आमदार रविंद्र फाटक

आयुक्तांची भेट घेऊन घेतला सद्य परिस्थितीचा आढावा! विरार (दि )प्रतिनिधी वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा पसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी आज…

वसईत कोविडच्या नावाखाली निष्पाप लोकांची हत्या — डॉ. अरुण घायवट

◆ खाजगी रुग्णालये बंद असल्याने उपचारा अभावी लोकांचा मृत्यूचा आकडा वाढला ◆ जागतिक महामारीच्या काळात उपचार नाकारणाऱ्या रुग्णालये व डॉकटर वर गुन्हे दाखल करावेत वसई (प्रतिनिधी) वसई तालुक्यात कोविड आजारामुळे…

केरलीयन स्थलांतरित कामगारांना वसई मधून नि:शुल्क आपल्या गावी पाठवण्यात आले. – जो.जो.जेकब

‌उत्पन्नाचे साधन गमावलेल्या व COVID-19 च्या आपत्तीत होणार्‍या अडचणींना तोंड देत असलेल्या स्थलांतरित व्यथित कामगारांना वसईतून केरळ येथे त्यांच्या मूळ घरी पाठविण्यात आले. माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व वसई तालुका…

७ दिवसाच्या आत शिस्तीने पुन्हा कामावर न घेतल्यास आदिवासी एकजूट संघटना छेडणार आंदोलन ?

वसई (प्रतिनिधी) वसई विरार महानगर पालिका कडून सफाई कामगारांची फसवणूक चालवली आहे.लाँकडाउन च्या काळात सफाई कामगारांची वसई विरार माहानगर पालिकेला गरज होती.त्यावेळी एकुण १७० तरुणांना मनपाने सफाई कामगार म्हणून कामावर…

‘मी दलित असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला’;पत्रकार परिषदेत योगिता राऊत(जाधव) यांचा आयुक्तांवर गंभीर आरोप ?

वसई(प्रतिनिधी)-सध्या चर्चेत असलेल्या आयुक्त गंगाधरण डी.यांनी पालिकेतील एका पदवीधर महिला कर्मचाऱ्याला स्वतः च्या निवासस्थानी घरगुती कामांसाठी जुंपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.योगिता राऊत असे त्या माहिला कर्मचाऱ्याचे नाव असून काल…

जी जी कॉलेज मधील कोविड रुग्णाचे हाल;पार्सल चोरीचे प्रकारात वाढ ?

◆ साफ सफाईचे ही तीनतेरा ? ◆ महापालिकेला करोना रोखण्यास सपशेल अपयश ? वसई (डॉ अरुण घायवट) — वसई तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . वसई विरार…

महावितरणची वीज दरवाढ़च अन्यायकारक! : निमेश वसा

विरार (प्रतिनिधी) : कोविड-१९ मुळे जनता ‘लॉकडाउन’मध्ये असताना महावितरणने १ एप्रिलपासून केलेली वीज दरवाढ़ अत्यंत चुकीची आहे. ही दरवाढ नैसर्गिक न्यायाला धरून नाही. ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-१४नुसार समन्यायाच्या विरोधात आहे;…