Category: वसई विरार

चंद्रपाडा येथील आयसोलेशन कक्ष स्थलांतरीत करावा – आविष्कार पाटील

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध यंत्रणा आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. चंद्रपाडा, वाकीपाडा तथा नायगाव पुर्व परिसरात कोरोनाचा शिरकाव झालेला असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तथा नागरीकांमध्ये…

बेजबाबदार रूग्णालयानंतर कोव्हीड-19 रूग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारणी करणार्‍या रूग्णालयांना वसई विरार महापालिकेचा दणका ?

◆ वसईतील 5 रूग्णालयांकडून रूग्णांची भरमसाठ लुट? महापालिकेने निश्‍चित केलेल्या दरातच शुल्क आकारणी करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; महापालिकेचा इशारावसई : (प्रतिनिधी) : कोव्हीड-19 सारख्या आपत्तीने देशात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ…

कार्डिनल ग्रेसिस रुग्णालयापाठोपाठ नालासोपार्‍यातील रिद्धी विनायक रुग्णालयाचा प्रताप ; मयत कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांकडून उकळले तब्बल साडे नऊ लाख रूपये ?

आधीच मयत झालेल्या रुग्णाची दोन दिवसानंतर दिली कुटुंबीयांना माहिती; शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे यांची तात्काळ कारवाईची मागणीवसई : विशेष प्रतिनिधी : डॉक्टर म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप, मरणाच्या दाढेतून देखील सहिसलामत…

कोरोनाविरोधी युद्धात आता खेळाडूही बनले योद्धे;रणजी खेळाडूंनी घेतला रक्तदान शिबिरात सहभाग!

प्रतिनिधी कोरोनाशी सुरू असलेला सामना जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या सामन्यातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहे. या सामन्याच्या क्रीडांगणाची व्याप्ती रस्त्यापासून घरापर्यंत आहे. पण…

वसई नागरी उपविभागातील नागरिकांना वीज मंडळाचे आवाहन !

वसई : (प्रतिनिधी) : वसई नागरी उपविभागातील वसई गाव, पाचूबंदर, हाथी मोहल्ला, नायगाव, मुळगाव, पारनाका, तामतलाव, उमेळमान, बरामपूर, गिरीज, कौलार, सांडोर इत्यादी सर्व परिसरासाठी 22/22 केव्ही पापडी उपकेंद्रामधून वीज पुरवठा…

नायगाव ग्रामस्थ पुरस्कृत आयुष्य मंत्रालय भारत सरकार शिफारस आर्सेनिक अल्बम 30 वाटप

वसई : (प्रतिनिधी) : सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात आर्सेनिक अल्बम-30 सारख्या गोळ्यांचे आज नायगाव ग्रमास्थ यांच्या वतीने वाटप करण्यात आले. या रोगप्रतिकार शक्तक्ी वाढवणार्‍या गोळ्या घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टनशिंगचे पालन…

जीवदानी संकुलच्या पर्जन्यवाहिनीचे काम पूर्ण !

विरार (प्रतिनिधी): मागील वर्षी विरार पूर्व कारगिल नगर येथील जीवदानी संकुलजवळून गेलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान जीवदानी संकुलची पर्जन्यवाहिनी तुटली होती. परिणामी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात घरांत पाणी शिरल्याने संकुलवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे…

वसईतील कार्डिनल ग्रेशियस हॉस्पीटलचा संतापजनक प्रताप अंत्यविधी साठी जमले होते शेकडो जण; रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये एकच भिती ?

● हलगर्जीपणा दाखवणार्‍या रुग्णालयावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर संचारबंदी डावळत अंत्यविधीसाठी जमलेल्या 6 ग्रामस्थांवर अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वसई : प्रतिनिधी : सध्याच्या आपत्ती काळात कोरोनासारख्या आपत्तीने…

तरखड ग्रामपंचायतीचा अक्कलशुन्य कारभार ?

पाण्याची नादुरुस्त पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी तरखड ग्रामपंचायतीने अर्नाळा वसई हा मुख्य रस्ता देवतलाव नाक्यावर संपूर्ण खोदून ठेवला आहे. रस्त्याच्या एका बाजूने दुचाकी जाईल इतकी जागा देखील न सोडता विचित्रपणे…

महानगरपालिकेमार्फत एक कोटीचा निधी पीडब्लूडी प्रशासना वर्ग करुनसुद्धा नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच – सभापती कन्हैया भोईर

पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मागील ०५ वर्षांपासून रखडलेला नायगाव पुर्व सोपारा खाडी पूल अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. संथगतीने कामाची प्रगती, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मनपा प्रशासन यांचेमार्फत पुलाच्या कामात वेळोवेळी येणाऱ्या अडचणीबाबत…