पत्रकारांना लोकल ट्रेन प्रवासाची सुविधा मिळेल ?
मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या कचाट्यात शासन व प्रशासन एकीकडे झुंज देत असताना मीडिया कर्मचारीही या लढाईत महत्वाची भूमिका बजावत आहेत.मुंबईत लोकल सेवा सुरू केली गेली आहे पण आरोग्य सेवेबरोबरच सरकारी कर्मचार्यांना लोकल…
