लिपिकाच्या हाती २१ गावांची धुरा; प्रमोद चव्हाण यांना लॉटरी ?
विरार(प्रतिनिधी)-लिपिक,टंकलेखक म्हणून काम करणारे प्रमोद चव्हाण आता प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा मुकूट घालून विराजमान झाल्याने त्यांच्या मोठ्या ‘सेटिंग’ची चर्चा वसई,विरारमध्ये जोराने रंगू लागली आहे.पालिकेने जूने, अनुभवी, शैक्षणिक पात्रता असणारे अधिकारी…
