Category: वसई विरार

धोकादायक इमारतीमधील रहिवाश्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याची अशोक शेळके यांची मागणी ?

विरार (प्रतिनिधी) – वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धोकादायक इमारती संदर्भात वसई विरार महापालिका कोणतेही धोरण राबवत नसल्याने शेकडो धोकादायक इमारतीत…

पर्यावरण संवर्धन समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा – समीर वर्तक

आज “जागतिक पर्यावरण दिनाचे” औचित्य साधून “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे दरवर्षी प्रमाणे सनसिटी येथून वृक्षारोणास सुरवात करून पर्यावरण दिन साजरा केला. खास करून 24 तास ऑक्सिजन पुरविणारे वडाची…

सामाजिक कार्यकर्त्यानी परप्रांतीयांना खाण्या पिण्याचा वस्तूचे केले वाटप

वसई(तहसीन चिंचोळकर)- संपूर्ण जगात कॉरोना वायरस ने थैमान घातले असताना आपल्या वसई तालुक्यातील गरीब भुकेले यांना धन्यवाटपपाची मदत येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. वसई येथील सन सिटी येथे आपल्या गावी…

पालिका आयुक्तांच्या मुजोरीला अखेर चाप; निवासस्थान विस्ताराला न्यायालयाची स्थगिती !

वसई(प्रतिनिधी)-दालनाच्या नूतनिकरणासाठी १५ लाखांची उधळपट्टी केल्यानंतर आता आयुक्त निवासस्थानाच्या विस्तार व दुरुस्तीसाठी तब्बल २० लाखांची उधळपट्टी करणारे गंगाधरण डी.यांच्या मुजोरीला न्यायालयाने अखेर चाप लावला आहे. आयुक्तांच्या निवास्थानाचा विस्तार व दुरुस्ती…

महानगरपालिकेचा वसईकरांच्या जीवाशी खेळ ?

सध्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार क्षेत्रात कोरोना चां प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.. अशावेळी ही परिस्थिती वसई विरार शहर महानगरपालिका च्या नियंत्रणाबाहेर जात आहे.. जसे विरार…

आयुक्त गंगाथरन डी यांची ‘ती’ कारवाईच बेकायदेशीर ; विधितज्ञ निमेश वसा यांनी ठेवले कायद्यावर बोट ?

…तर आयुक्तांविरोधात ‘क्रिमिनल प्रोसिडिंग’ दाखल होण्याची शक्यता ? विरार (प्रतिनिधी) :वसई-विरार महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या तब्बल ३० वर्षे जुन्या दुकानांवर आयुक्त

झोपेतून उठलेल्या महापालिकेचा, नागरिकांना त्रास..

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार असून त्याचा जोरदार तडाखा पच्छिम किनार पट्टीवरील गाव – शहरांना बसणार आहे. त्यातलाच एक भाग हा पालघर जिल्ह्यातील वसई…

आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला कामगार कपातीमागचा खुलासा!

विरार : वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून भरती केले गेलेले तब्बल ४७० कामगार हे सफाई कामगार म्हणून काम करतच नव्हते; अशी माहिती देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठा…

गंगाधरण डी.यांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक ?

विरार – लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कामगारांना सेवेतून कपात न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्त गंगाधरण डी. हे ‘हम बोले सो कायदा’ प्रमाणे…

विरार शिरसाट येथील राऊत पाड्यात पाणी टंचाई ?

व.वि.श.म.न.पा.केच्या हद्दीत असलेल्या शिरसाट येथील राऊत पाड्यातील आदिवासीना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून ५० ते ६० कुटुंबीयांना पाणी टंचाईची झळ बसत आहे राउत पाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी…