भाजपा वसई रोड मंडळाची चीन विरोधात निदर्शने !
बॉयकोट चायना प्रॉडक्ट्स च्या घोषणा! वसई : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याने केलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपुर्ण देशभरात पसरू लागले आहेत. बॉयकॉट चायना अशी भावना भारतीयांमध्ये येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर…
