रानगाव ग्रामपंचायत, आशा वरकर्स व प्राथमीक आरोग्यकेंद्रास कोरोनाशी लढण्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाची भरघोस मदत!
वसई : वसईतील रानगाव ग्रामपंचायतीस भाजपा वसई रोड मंडळाकडून मास्क, आर्सेनिक अलब्म गोळ्या, फेस शिल्ड रानगाव ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्याकडे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या विशेष उपस्थित सुपूर्त करण्यात आल्या.तसेच कोरोना काळात…
