बेजबाबदार रूग्णालयानंतर कोव्हीड-19 रूग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारणी करणार्या रूग्णालयांना वसई विरार महापालिकेचा दणका ?
◆ वसईतील 5 रूग्णालयांकडून रूग्णांची भरमसाठ लुट? महापालिकेने निश्चित केलेल्या दरातच शुल्क आकारणी करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; महापालिकेचा इशारावसई : (प्रतिनिधी) : कोव्हीड-19 सारख्या आपत्तीने देशात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ…
