Category: वसई विरार

भीम प्रेरणा जागृती संस्थेने अति गरीब जनतेस जीवनावश्यक वस्तूंची मदत करून साजरी केली तथागत भगवान बुध्द जयंती- ऍड. चेतन भोईर

प्रतिनिधी : गुरुवार दिनांक ७ मे २०२० रोजी भीम प्रेरणा जागृती संस्था नऊ गाव वसई तालुका पश्चिम विभागातर्फे नऊ गावातील गरीब आणि गरजू जनतेस जीवनावश्यक वस्तू वाटप करून तथागत भगवान…

पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे म्हणजे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्यासारखे: शमशुद्दीन खान

वसई: बहुजन महापार्टी चे संस्थापक महासचिव शमशुद्दीन खान यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना पाठवलेल्या सक्तीच्या रजेवर फेरविचार करावा व त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या पदी…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला आर्थिक मदत

आपला भारत देश आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. महाराष्ट्र सरकारही फार चांगल्या रीतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.…

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत फिवर क्लिनिक ची सुरवात !

सर्दी, खोकला, तापग्रस्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा वसई विरार :देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे त्याच बरोबर आपल्या मनपा अंतर्गत देखील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. मनपा प्रशासन…

निर्मळ गावातील सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर 60 ते 70 जणांचा हल्ला ?

वसई : (प्रतिनिधी) : नालासोपारा पश्‍चिमेतील निर्मळ गावात काल (दि.5 मे) शेजारील कळंब गावातील 60 ते 70 जणांनी उत्तर भारतीय मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे म्हणून प्रथमत: अर्ज भरण्याची खटपट…

वसई वाहतूक विभागाची धडक कारवाई; 11787 केसेस 1602 वाहने जप्त; 61 लाख 57 हजार 800 रूपयांचा दंड वसूल !

वसई : (प्रतिनिधी) : पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी विनाकारण रस्त्यांवर भटकणार्‍या वाहनचालकांवर जप्तीचे आदेश दिल्यानंतर पालघर जिल्हा व वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरूवात…

…. तर कारगिल नगरची धारावी होईल ?

अखेर कधी नव्हे; ती भीती खरी ठरलीच. विरार-कारगिल नगर येथील चौकात गरुवारी कोरोनाचा संशयित सापडला. सकाळी 11 च्या सुमारास महापालिकेची एक रुग्णवाहिका या रुग्णाला न्यायला आली; तेव्हा या चौकात नेहमीसारखाच…

वसई-विरार शहरातील पावसाळापूर्व कामे ३० मेअखेर पूर्ण होणार!

प्रतिनिधी विरार : वसई-विरार शहरातील पावसाळापूर्व कामे ३० मेअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन वसई-विरार महापालिकेच्या वतीने मंगळवारी देण्यात आले. वसई-विरार महापालिका मुख्यालयात मंगळवारी या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.…

देश कोरोनाग्रस्त, निसर्ग मात्र भूमाफियामुळे त्रस्त ? :- समीर वर्तक

आपला देश कोरोना आजाराशी लढत आहे , देशभर लॉकडाऊन आहे. डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि महसूल प्रशासन, महानगरपालिका कर्मचारी कोरोना आजारावर मात करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अश्या संकट समयी…

विरारमध्ये पत्रकारासह कुटुंबाची आरोपींनी मागितली जाहीर माफी !

एनयुजे महाराष्ट्र ने जिंकली सन्मानाची लढाई! विरार : लोकशाहीचा चौथा स्तंभ इतर स्तंभाइतकाच महत्वाचा आहे, कारण इतर तीनही स्तंभासाठी पोषक आणि लोकशाही बळकट करणारा हा स्तंभ आहे. इतर तिघांसाठी आहे…