Category: वसई विरार

वसई-विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार?

वसई : (प्रतिनिधी) : सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या पटीने वाढला आहे. या काळात राज्यातल्या तीन महापालिकांची निवडणूक घेणे शक्यच नाही. या महापालिकांमध्ये वसई विरार शहर महापालिका, औरंगाबाद महापालिका व नवी…

टाळेबंदीमुळे वसईत तबेला मालकांना मोठा आर्थिक फटका मिठाई बनविण्याचे काम ठप्प असल्याने दुधाला असलेली मागणी थंडावली !

वसई : (प्रतिनिधी) : करोनासारख्या महामारीला थोपवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात करोनाला हरवण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. सर्व खाजगी व्यवहार त्यामुळे…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ; सामाजिक अंतराला तिळांजली, दुकानदारांनी दरपत्रक न लावणार्‍यांवरही कारवाई होणार !

वसई : करोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी, जमावबंदी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही काही नागरिक या…

देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा – ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, :- देहविक्रय व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभागा मार्फत प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत या महिलांना कठीण…

शासनाच्या आदेशाचे खाजगी डॉक्टरांकडून उल्लंघन;एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल !

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील काही डॉक्टरांनी त्यांची खाजगी क्लिनिकस् कोरोना च्या भितीपोटी बंद केली आहेत. त्यामुळे शासकीय दवाखान्यांवर ताण पडतो आहे. आणि तत्सम आजारासाठी रुग्णांना शासकीय दवाखान्यात यावं लागल्याने गर्दी होत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्राला काय उत्तर दिले ;वसईतील सामाजिक कार्यकर्ता तसनीफ़ नूर शेख यांची युवा आमदार क्षितिज ठाकूर यांना विचारणा ?

प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि महापौर…

बातमी केल्याच्या रागातून पत्रकारावर हल्ला !

विरार (प्रतिनिधी) विरोधात बातमी केल्याचा राग मनात धरून चार जणांनी चक्क पत्रकारावर हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी विरार पूर्व येथील कोपरी गावात घडली.या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

लॉकडाउन’मध्येही वसई-कोळीवाडयाला ‘गांजा’ची किक ?

प्रतिनिधी वसई : संचार बंदी आणि लॉकडाउन काळातही गांजाची जोरदार विक्री होत असल्याचे वृत्त आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष वसई-कोळीवाडयाकड़े वेधले गेले आहे. वसई-कोळीवाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे…

नगरसेवक अजीव पाटील व स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून शेकडो तृतीयपंथी कुटुंबांना धान्यवाटप !

प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलेल्या ‘लॉकडाउन’ काळात वसई-विरार शहरातील एकही नागरिक उपाशी झोपणार नाही, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी…

वसई विरार पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला ‘कोरोना’चे ग्रहण ?

नालासोपारा(प्रतिनिधी)- करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.पालिका क्षेत्रात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या १०० वर पोचली आहे. यामधील ८ जणांचा मृत्यूही झाला…