प्रजासत्ताक दीना निमित्त भाजपा वसई रोडकडून परिसरात ठिकठिकाणी ध्वजारोहण!
वसई : 71व्या प्रजासत्ताक दिनी भाजपा वसई रोड मंडळाकडून उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसई रोड मंडळ परिसरात ठीकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले व बाईक रॅली काढण्यात आली. कर्यक्रमाची सुरुवात सकाळी 8…
