बहुजन विकास आघाडी स्लमसेल अध्यक्ष राजेश ठाकूर आणि पदाधिकारी तर्फे गरीब गरजूंना भोजन दान
लोकनेते अध्यक्ष मा. श्नी हितेंद ठाकूर जी (अप्पा) च्या निर्देशानुसार की कोणी ही उपाशी नाही झोपले पाहीजे. या कायक्रमा मध्ये आज ब वि आ स्लमसेल च्या पदाधिकारी द्वारे सहकारनगर,बतकल पाडा,लक्ष्मण…
