संकटकाळी मदतीचा हात देणारे श्री धरेंद्र कुलकर्णी ….
(प्रतिनिधी स्नेहा जावळे) नायगाव मधल्या एका परिचिताचे काल कार्डीनल हाॅस्पिटलला ओप्रशन झाले होते त्यांना आज रक्ताची आवश्यक्ता होती . त्या परिचितांच्या पत्नीने फोनवर तशी माहीती दिली आणि इथल्या मित्रपरिवाराची रक्ताची…
