Category: वसई विरार

रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक आज नालासोपाऱ्यात ?

नालासोपाऱा :- पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह हे आपल्या सर्व उप-विभागीय अधिकाऱ्यांसहनालासोपाऱा पोलीस ठाण्यात येत आहेत.रायझिंग डे सप्ताह या उपक्रमाचा एक भाग म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

हत्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या दोन वेगवेगळ्या घटनेतील चार आरोपींना विरार पोलिसांकडून अटक !

विरार : (प्रतिनिधी) : दोन वेगवेगळ्या घटनेत हत्या करून फरार झालेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आलि असून विरार पोलीस पुढील तपास…

पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणूक बहुजन विकास आघाडी-शिवसेना यांच्यातच महामुकाबला 8 गण व 4 गटांतील अंतीम चेहरे अखेर निवडणूक मैदानात ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई पंचायत समितीच्या 8 गण आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे लक्ष लागून राहीलेल्या वसईकरांसमोर निवडणूक मैदानातील अंतीम चेहरे अखेर समोर…

दानपेटी फोडून पैश्यावर मारला डल्ला ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :- गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमधे सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास याचा प्रत्यय म्हणून वसई पूर्वेकडील जूचंद्र गावातील श्री ग्रामदेवी ( श्री चंडिका देवी)…

आगाशी रिक्षाचालक-मालक ब्लड डोनर ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

प्रतिनिधी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य वापरून आगाशी रिक्षा चालक-मालक ब्लड ग्रुप यांनी रविवारी दिनांक 2९ डिसेंबर २०१९ रोजी टेंभी- कोल्हापूर ग्रामपंचायत सभागृह आगाशी विरार (पश्चिम) भव्य…

तुंगारेश्वरला भेट देणाऱ्या लोकांची शासनाकडून फसवणूक ?

‍‎ नालासोपारा (प्रतिनिधी) :- पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आणि सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात येणाऱ्या भक्तांकडून आणि तुंगारेश्वर अभयारण्य फिरायला येणाऱ्या लोकांकडून आणि ग्रुप कडून 12 वर्षाच्या वरील मुलांकडून 48…

वसईतील गरजू रुग्णांना प्रधानमंत्री राहत कोशचा आधार ?

◆ खासदार राजेंद्र गावितांनी केले आवाहन वसई : खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतील गरजू रुग्णांना मदत हवी असल्यास भाजपा वसई रोड कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री राहत…

सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळाचा आठवा महोत्सव नंदाखाल येथे संपन्न ,संस्कृती जतनासाठी वीस हजारांहून अधिक समाजबांधव एकत्र आले

वसई,(प्रतिनिधि) वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळातर्फे आठवा कुपारी संस्कृती महोत्सव गुरूवारी नंदाखाल येथील स्व.फा.बर्नड भंडारी संकूलात संपन्न झाला.या महोत्सवानिमीत्त भव्य संस्कृती दिंडी काढण्यात आली होती.विस हजार सामवेदी ख्रिस्ती कुपारी…

ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखविणार्‍या फराह खान , रविना टंडन भारती सिंग विरोधात गुन्हा दाखल करा ?

अल्पसंख्यांक ख्रिश्चन विकास महासंघ प्रणित ख्रिस्ती सेना चे मा.सुनिलजी आवळे यांची मागणी.वसई : ( अतुल साळवी) मनोरंजनाच्या नावाखाली काहिही खपवून आपल्या टिआरपी त वाढविण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्‍या टिव्ही वाहिन्यांवर नियंत्रण…

वसई पोलीस ठाणे यांचेकडून गावठी दारू बनविणाऱ्या आरोपीताकडून 99,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ?

‎वसई (प्रतिनिधी एस.रहमान) दिनांक 25 डिसें19 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास रानगाव हनुमान आळी ता.वसई जि. पालघर येथे आरोपीत नामे जगनाथ घरत रा.रानगाव हनुमान आळी ता. वसई जि. पालघर याने…