भाविकांनी पावत्या दानपेटीत टाकून नाराजी केली व्यक्त; माजी सभापती रमेश घोरकना यांचा आंदोलनाचा इशारा ?
तुंगारेश्वर पर्यटन स्थळाच्या झिजीया कराविरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा ? वसई : (प्रतिनिधी) : तुंगारेश्वर पर्यटन स्थळाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी येणार्या पर्यटकांना अनेक अन्यायकारक बाबींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून…
