मनमानी कारभारामुळे प्रवाशांची होतेय गैरसोय, परिवहन सेवेच्या भोंगळ काभारावर अधिकार्यांचे लक्ष नाही कसे प्रवाशांचा संतप्त सवाल ?
वसई : (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि रास्त दरातील प्रवास करता यावा यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने काही वर्षांपासून सुरू केलेल्या परिवहन सेवेला उद्धट आणि गैरवर्तन करणार्या चालक-वाहक तसेच…
