Category: वसई विरार

सारंग मित्र मंडळ वालीव तर्फे मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर

वसई पूर्वेकडील वालीव येथे बहुजन विकास आघाडी व सारंग मित्र मंडळ वालीव तर्फे रविवार दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर…

देशात वाढत्या हिंसाचार व दडप शाही विरोधात निदर्शन आंदोलन ?:-सर्वधर्मीय संविधान बचाव समिती, वसई

आम्ही भारताचे नागरिक भारतीय संविधानाचा प्रचंड आदर करतो. भारतीय संविधानाचा अनादर करून देशात धर्माच्या नावाखाली जो हुडगुस घातला जात आहे त्याचा आम्ही निषे ध करतो. देशातील युवक देशाचे भविष्य आहे.…

देशात वाढत्या हिंसाचार व दडप शाही विरोधात निदर्शन आंदोलन ? :- सर्वधर्मीय संविधान बचाव समिती,वसई

आम्ही भारताचे नागरिक भारतीय संविधानाचा प्रचंड आदर करतो. भारतीय संविधानाचा अनादर करून देशात धर्माच्या नावाखाली जो हुडगुस घातला जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील युवक देशाचे भविष्य आहे. देशातील…

नायगाव पुर्वला थंडीतही आनंदी आनंदोत्सव !

लाडके लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुरजी यांच्या मार्गदर्शनान आणि नायगावकरांचे सभापती / नगरसेवक कन्हैया बेटा भोईजी म्हणजे बेटा दादा यांनी नायगावला सतत नवनविन कल्पनांचा आनंद दिला . नायगाव पुर्वचे अध्यक्ष, लाडके…

आदिवासी एकजूट संघटनेचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांचे निवेदन ?

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारावसई तालूक्यातील सर्व सामान्य जनतेच्या वतीने आदिवासी एकजूट संघटनेनी थेट उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले .निवेदनात वसई तालुक्यातील जनतेला भेडसवणारे प्रश्न मांडण्यात…

शनिवारी एन.यु.जे.महाराष्ट् व कोमसाप विरारतर्फे मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र आणि कोमसाप विरार शाखेतर्फे मराठी भाषा व ग्रामीण पत्रकारितेला शासकीय स्तरावर योगदान काय या विषयावर शनिवारी १८ जानेवारी रोजी विरार पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात…

श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन सर्वपक्षीय,सर्वधर्मीय :-उमेश नाईक.

नालासोपारा ता.१५(प्रतिनिधी)या शनिवारी,१८ जानेवारी रोजी नालासोपारा पुर्वेला भरणाराश्रीनिवास मंगल महामहोत्सव हा उपक्रम केवळ दाक्षिणात्य धार्मिक विधी आणि पवित्र कार्य अशा स्वरुपाचा नाही तर तो पक्षीय आणि सर्व धर्मीय महामेळावा आहे.…

आदिवासी एकजूट संघटनेचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांचे निवेदन ?

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा ? १) अतिवृष्टी व नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. मात्र निर्णयाची अमलबजावणी करणेकामी पंचनामे करण्याची जबाबदारी संबंधित…

काका क्षीरसागर यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.

काका क्षीरसागर यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. सोपाऱ्यातील ही अस्वस्थता लवकर दूर होणारी नाही. या भागात शिवसेनेला आजुबाजूच्या भागातून ताकद मिळाली पाहिजे. अशा भावना ज्येष्ठ नेते राजाभाऊ जाधव…

मद्यपी समाजकंटकांनी केली नाळे गावातील विहीर दूषित प्रशासनाने घेतली बघ्याची भूमिका, ग्रामस्थ संतप्त ?

वसई /वार्ताहर: नाळे डिसिल्वा नगर येथील प्यायच्या पाण्याच्या विहिरीत कचराकुंड्या टाकून मद्यपी समाजकंटकांनी पाणी दूषित केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले…