बाळ गोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ तर्फे आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर संपन्न…
नालासोपारा (प्रतिनिधी)- बाळ गोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ (रजि)पास्कोल नगर, आचोळे रोड नालासोपारा पूर्व,माघी गणेश जयंती निमित्त या ठिकाणी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ ते ०७ फेब्रुवारी २०२५ सात दिवस मोठ्या…
