Category: वसई विरार

मानवधिकारच्या दोन सदस्यांना रंगेहाथ अटक ?

नालासोपारा: विरार परिसरातील पुस्तक विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या मानवाधिकार संघटनेच्या दोन सदस्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार सदस्यांचा शोध घेत तपास करत आहे. विरार…

विरार शासकीय ग्रामीण रूग्णालय येथे दिव्यांगाना ऑनलाईन….

दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्यामुळे तसेच ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगाना विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात तारेवरची मोठी कसरत करून हेळसांड होत आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी सकाळी…

बहुजन महा पार्टीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वसई तालुक्यातील 150 अनधिक्रूत शाळा चालकांवर होणार गुन्हा दाखल ?

वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे प्रगतीपथावर असताना अवैध शाळा शाळा चालकही वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात…

गोखीवरे येथे उडीपी कृष्णा वेज रेस्टाँरेन्ट व गँन्ड रेसिडेन्सी हाँटेल लाँजिगच्या वाढीव बांधकामावर कारवाईस पालिकेची चालढकल ?

संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या गोखीवरे येथे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे खुलेआमपणे उभी राहत आहेत या…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जमीनमालकांच्या तक्रारी ऐकणार :- मिलिंद खानोलकर (मी वसईकर अभियान)

तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई ह्यांची वर्तणूक, त्यांचे कार्यालयीन निर्णय तसेच त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजा बाबत शेतकरी व जमीन मालकांच्या अनेक तक्रारी आहेत.जमीन मालक आपल्या जमिनीचे मोजणीबाबत मूळ दस्तऐवजाची…

जनतेचे रु.11कोटी अपव्यय प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे नोंदले म्हणून भरपावसात माणिकपूर पोलीस ठाण्यासमोर पाऊसात दिवसभर उभ्याने धरणे आंदोलन !

आंदोलनात वापरलेली पालखी आणि गणपतीची प्रतिमा पोलिसांच्या स्वाधीन… शिवसेना आणि काँग्रेस गेली कुठे? जनतेला प्रश्न ! वसई, दि.2(वार्ताहर ) वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रु. ११ करोड स्मशानभूमी घोटाळा प्रकरणी…

जंजिरे वसई किल्ल्यातील १६ व्या शतकातील ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला …

ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला व त्यातील इतिहास प्रसिद्ध वास्तूंची दुरावस्था हा रोजचाच चर्चेचा विषय आहे. जंजिरे वसई किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन १६ व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू अवशेष उत्तर कोकण, पालघर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील…

मी वसईकर अभियान: आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल…

नालासोपारा : ११ कोटींच्या दफनभूमीच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया पोलिसांविरोधात शनिवारी संध्याकाळी पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढणाºया ‘मी वसईकर अभियाना’च्या ३५ ते ४० पदाधिकारी आणि…

बहुजन चेहरा असेल- वसई-विरारचा आगामी महापौर ?

वसई : वसई – विरारचा आगामी महापौर म्हणून बहुजन चेहऱ्याला संधी मिळाली तरी आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. या महापौर निवडीचे सर्व हक्क हे बहुजन विकास आघाडीचे…

वसईतील अनधिकृत शाळांवर लवकरच गुन्हे ?गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांची माहिती

वसई(प्रतिनिधी)- शिक्षण विभागाने संपूर्ण पालघर जिल्ह्यात १९० शाळा जाहीर केल्या आहेत.या शाळांपैकी एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि…