Category: वसई विरार

अखेर वसई विरार महापालिकेत वकिलांच्या नवीन पॅनल ची नियुक्ती।

विरार(प्रतिनिधी)-गेली २ वर्ष्याहून अधिक काळ रखडलेली नविन वकिलांच्या नियुक्तीला अखेर महापालिकेच्या स्थायी समितीने ने दि ११.०९.२०१९ रोजीच्या सभेमध्ये ठराव क्र ३०४ द्वारे वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली असून सर्वोच्य न्यायालय…

नालासोपारा बदलण्यासाठी प्रदीप शर्मा यांचा एक्शन प्लॅन

पत्रकारांना केले पाठबळ देण्याचे आवाहन…..…………नवीन, सुंदर नालासोपारा घडवण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. इथल्या समस्या तुम्हाला माहिती आहेतच, मलाही दिसताहेत. अनेकांशी बोलतोय. एक एक्शन प्लॅन लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. या…

वसई सारख्या दुर्गम भागात सुरू होणार डिजिटल क्रांती ?

वसई. ( विशेष प्रतिनिधी ) – मुंबई, पुणे, बेंगळूरु या शहरानंतर आता पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातही इंटरनेटचे जाळे पसरणार असून त्यासाठी सिटाडेल या फायबर ऑप्टिक कंपनीने पुढाकार घेतला आहे. सिटाडेल…

‘त्या’ मुलाच्या मृत्यूस जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा ?-प्रथमेश राऊत

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नुकतीच घडली आहे.कृणाल गुप्ता असे या दुदैवी मुलाचे नाव…

सुशांत मधुकर पवार हे नालासोपारा मतदारसंघ-132 मधून विधानसभा लढवणार ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 नालासोपारा मतदारसंघ-132 मधून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसाठी तसेच प्रस्थापितांची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी स्थानिकांचा आवाज होऊन विधानसभेमध्ये नालासोपारा मतदार संघातील सुमारे 5 लाख मतदारांचा आवाज पोहोचवण्यासाठी परिवर्तन लढा…एक क्रांतीची…

नालासोपारात माझी कंट्रोल रूम सुरू, जे चोर असतील त्यांना पकडणार :- प्रदीप शर्मा

शिवसेनेचा भगवा पालघरवर जसा डौलाने फडकतो आहे त्याच डौलाने आता आपल्याला तो नालासोपारावर फडकवायचा आहे. इथल्या झुंजीची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला खात्री आहे ही कामगिरी तुम्ही फत्ते करालच. तुमचा…

अपंग जनशक्ती संस्थेच्या व युवा जनशक्ति ग्रुप च्या वतीने आरोग्य शिबिर व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन चे ऑपरेशन शिबिर संपन्न…

आज दिनांक २० सप्टेंबर रोजी सातिवली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात अपंग जनशक्ती संस्था व युवा जनशक्ती ग्रुप , वसई अंधदुःख निवारण मंडळ पारनाका तसेच श्री साई मल्टी स्पेशालिटी…

भाजपा वसई रोड मंडळाकडून “सेवा सप्ताह”च्या माध्यमातून आदिवासी बहुल कलाटीपाडा येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन.

वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 16 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या “सेवा सप्ताह” चा समारोप आज शुक्रवार दि. 20 रोजी वसईतील आदिवासी भागातील…

सर्वधर्म दफनभूमी प्रकरण यशस्वी ?

दिनांक12 सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र शासनाचे आदेश अनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अंतर्गत असणारी सर्वे क्रमांक 176/177 गाव मौजे दिवान तालुका वसई जिल्हा पालघर येथे सीआरझेड व पाणथळ दोघांसाठी ना हरकत दाखला…

आदिवासी एकजूट संघटनेनी विरार जकात नाका येथे लावले बीरसा मुंडा चा बँनर !

आदिवासी एकजूट संघटने कडून सातत्याने मनपा पंचायत समीती तहसीलदारांना वारंवार निवेदन देउन मागण्या करून मोर्चे आदोंलन करून सांगत होते की पालघर जिल्हा हा आदिवासी म्हणून जरी घोषीत झाला असला तरी…