Category: वसई विरार

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गोडाऊनला आग, फाईल व औषधे जळून खाक !

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या विरार स्थित मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या गाळ्यांपैकी आरोग्य विभागाच्या गोडाऊनला शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये शहरातील सी प्रभागातील फवारणीसाठी ठेवलेली विविध…

परदेशातून लाखो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येणाऱ्या पक्ष्यांच्या वास्तवाच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पानथळ जागा नष्ट केल्या जात आहे !

पालघर : जिल्ह्यातील वसई, पालघर तालुक्यातील पाणथळ जमिनीवर दरवर्षी येणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो, रुडी शेल्क डक आदी परदेशातून लाखो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्या भागात येणा-या पक्षांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात…

व्हिडिओकॉन तोट्यात गेल्यामुळे तिचे कामगार आता रस्त्यावर आले आहेत !

नालासोपारा : व्हिडीओकॉन तोट्यात गेल्यामुळे तिचे कामगार आता रस्त्यावर आले आहे. व्हिडिओकॉनच्या टेककेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने टॅक्समो आणि इन्फिनिटी या दोन कॉन्ट्रॅक्ट कंपनी बनवल्या असून यात वसई तालुका, मीरा…

वसईच्या पार्वती क्रॉस चौकातील सिग्नल बंदच !

पार्वती क्लास या मुख्य चौकातील चारीही दिशेचे सिग्नल चार दिवसापासून बंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे वसई : वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील आठ महत्त्वाच्या सिग्नलपैकी स्टेशन…

कामण देवकुंडी नदीमधे यावर्षीचा पहिला बळी !

वसई : पावसाळा सुरू होताच तरुण तरुणी ंना वेध लागतात पावसात मनसोक्‍त भिजुन चिंब होण्‍याचे आणि नदिपात्रात आंघोळ करण्‍याचे.परंतु अनेकदा नदितील पाण्‍याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्‍याने आजवर अनेक जिव…

वसई महापालिका परिवहन सेवेला दणका!

वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन सेवेला बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याने प्रकरण आता थेट लोकायुक्तांच्या दारात गेल्याने पालिकेच्या परिवहन सेवेला चांगलाच दणका मिळाला आहे. वसई : वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन…

शासन निर्णयानुसार अमृत अभियान योजनेची अंमबजावणी करण्यात यावी :-अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार

शासन निर्णयानुसार अमृत अभियान योजनेची अंमबजावणी करण्यात यावी तसेच अमृत अभियान योजनअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी(वालीव)हद्दीतील तारकेनगर , सातीवली,आंबेडकर नगर कुवारा पाडा, मिथिला नगर, कोल्ही, या गावात…

वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग.

(पालघर – वसई) न्यायालय परिसरात वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच गाडीतील सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी…

पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व तलावाच्या भोवती संरक्षण भिंत बांधावे.अशी मागणी भाजप युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ सरचिटणीस आश्विन प्रमोद सावरकर यांनी प्रभाग समिती पेल्हार(एफ) चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे

आश्विन सावरकर यांनी अनेक वेळा निवेदने देऊनही पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निवेदन दिले होते. पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाकडे मोठ्या प्रमाणात नागरिक…

निरी, आय आयटीची टीम पुन्हा वसईत ?

वसई : गेल्या आठवड्यात वसईत झालेल्या अतिवृष्टीचा व पूरसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा निरी आणि आयआयटी या केंद्र पुरस्कृत तांत्रिक संस्था वसई-विरारमध्ये येणार असल्याची माहिती महापालिका स्थायी सभापती सुदेश…