Category: वसई विरार

विरार राणी तलाव येथे विहीर साफसफाई करून त्यावर लोखंडी जाळी आवरण बसविले :- मारुती पेडामकर

विरार (पूर्व) स्टेशन येथील बाजारवार्ड च्या बाजूच्या परिसरात वास्तव्यास असणारे व सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून जाणारे आमचे मित्र झहीर शेख (समाजसेवक) यांच्या माहितीनुसार तसेच तेथील राहिवाश्यांच्या तक्रारी नुसार प्रहार जनशक्ती…

नालासोपारा तील जनता नाराज ! महानगरपालिका कधी जागी होणार ?

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर परिसरात बुधवारी दुपारपर्यंत गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचलेले असून महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवक फिरकला देखील नाही. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.या पावसाच्या…

विरारच्या पापडखिंड धरणावर हुल्लडबाजी !

वसई : विरार शहराला लागून ग्रामीण भागातील पापडखिंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. पावसाळ्यात येथे तरुणांच्या हुल्लडबाजीला उत येऊ लागला आहे. शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी काही…

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस महानगरपालिकेने जबाबदारी ढकलली पोलिसांवर ?

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा…

वसईत पावसाचा जोर कायम विरार मधील विवा कॉलेज मध्ये पाणी घुसले !

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान…

नाना नानी पार्क विरार येथे फूटपाथ चेंबर हा बोगस रित्या बनविला गेला आहे :- मारुती पेडामकर .

नाना नानी पार्क विरार पूर्व परिसरात गीतांजली विद्यालय शाळेच्या जवळ फूटपाथ चेंबर ला जोडून असणारा रस्ता आणि फूटपाथ चेंबर हा बोगस रित्या बनविला गेला आहे. ह्यांच्या मध्ये अंदाजे 3 ते…

गावठी दारू वाहतूक करण्यासाठी चक्क अ‍ॅम्बुलन्सचा वापर वालीव पोलिसांची कारवाई; 480 लिटर दारू जप्त

वसई : (प्रतिनिधी) : वसई पूर्व पट्टीतील मालजीपाडा गाव हद्दीत खाडीच्या शेजारील जंगलात गावठी हातभट्टी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या अड्ड्यांवर पोलिसांसहित राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यंतरी कारवाई करून…

पावसाची धरण क्षेत्रात दमदार हजेरी…

वसई : (प्रतिनिधी) : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर होती. अवघा 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणांत शिल्लक…

(एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे.

वसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी दिली आहे.…

पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण ?

वसई: शहर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणी योजनेच्या मासवण येथील मुख्य पंम्पिंग स्टेशनमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकत असल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र तरीही शहराचा पाणीपुरवठा…