Category: वसई विरार

9 जुलै रोजी कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलची व्यवस्थापक समिती व डॉ. पुनम वानखेडे यांच्याविरुध्द कार्डिनल हॉस्पिटलसमोर सेठी कुटुंबियांचे धरणे आंदोलन ?

वसई, दि. 07 (वार्ताहर) ः वसई तालुक्यातील नामांकित कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये मे महिन्यामध्ये डॉ.पुनम वानखेडे यांनी सौ. लक्ष्मी अनिल सेठी (वय 44) या महिलेवर केलेल्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे त्यांचा मृत्यू…

किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ‘किंजल कन्या आधार’ योजनेचा शुभारंभ!

वसई,दि.6( वार्ताहर ) आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणाऱ्या ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, मुलींसाठी “कन्या संतान बच्यानी हैं, भ्रूण हत्या मिटानी हैं” आणि “किंजल कन्या आधार…

किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या “कन्या संतान बचानी हैं, स्त्री-भ्रूण हत्या मिटानी हैं” साप्ताहिक उपक्रमाचा 125 वा आठवडा संपन्न !

वसई, दि.23(वार्ताहर) बाळंत माता व त्यांच्या नवजात बालकास पौष्टिक आहाराची भेट देतांनाच मुलीच्या गर्भाचे रक्षण व्हावे आणि संवर्धन व्हावे, तसेच स्त्री-भ्रूण हत्या विरोधात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’…

वसई-विरारमध्ये पाणथळींवर भराव ?

मुंबई व ठाणे परिसरातील पाणथळ जागांचे अस्तित्व नष्ट करण्याचा उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू असताना आता वसई-विरार भागातील पाणथळ जागांकडे काही मंडळींची वक्रदृष्टी गेली आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाणथळ…

वसई तहसील मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा. स्टीफन डिमेलो याना मारहाण ?

वसई : सामान्य गोर-गरीबांबर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करणाºया वसईच्या नंदाखाल स्थित सामाजिक कार्यकर्ते प्रा.स्टीफन डिमेलो यांना नेल्सन रिबेलो नामक इसमांकडून मारहाण, धक्काबुकी करण्यात आल्याची घटना बुधवारी…

नळजोडण्या चे राजकारण

वसई वसई-विरार शहर महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीपासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरुवात केली असली तरी नळजोडण्या देताना पक्षपात व राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. आजवर पालिकेने एकूण किती नवीन नळ…

निरी आणि आय आय टी यांनी सुचवलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करा – खासदार राजेंद्र गावित

वसई विरार शहरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाल्याबद्दल , तसेच काही ठिकाणी चार दिवस निचऱ्या अभावी पाणी साचून राहिल्याबद्दल महापालिका प्रशासनाला धारेवर धरत, पालघरचे खासदार राजेंद्र गावित…

दफनभूमी घोटाळा:करदात्यांच्या ११ कोटींचा अपव्यय मी वसईकर अभियानाचे धरणे आंदोलन

वसई(प्रतिनिधी)-वसई पश्चिमेकडील सनसिटी येथे अडीच एकर जमनीवरील प्रस्थावित सर्वधर्मीय दफनभूमीच्या मुद्द्यावरमी वसई अभियानाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.वसई विरार पालिकेने या कामासाठी आजपर्यंत ११ करोड रुपये खर्च केले आहेत.नियमबाह्य पध्दतीने अशा…

वसई-विरारमधील बेकायदा बांधकामे नियमित करण्यास सरकारचा नकार न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

नालासोपारामधील कारगीलनगर आणि विरारमधील सपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती नियमित करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. इमारती नियमित करण्यासाठी काही रहिवाशांनी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याची…

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची जि.प.उर्दु शाळेला भेट.

विरार : (प्रतिनिधी) : विरारमधील उर्द्ु शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना विरार येथील उर्दु शाळेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे…