Category: वसई विरार

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामण-पिराच्या तलावाचे काम रखडले येत्या 8 दिवसात काम सुरू करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन ! नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांचा इशारा ?

वसई : (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या निष्काळजी आणि उदासिन धोरणामुळे कामण येथील पिराच्या तलावाचे काम रखडले आहे. सन 2015 सालापासून पिराच्या तलावाचे काम रखडले असल्याने स्थानिक नगरसेवीका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी…

निर्मळ विदयालय निर्मळ शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वहया वाटप

प्रतिनिधी : दि. ५ जूलै २०१९ रोजी निर्मळ गावातील निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू गरीब विदयार्थी वर्गास वहया वाटप करण्यात आल्या. बहुजन विकास आघाडी चे युवा कार्यकर्ते श्री. परेश…

वसईत खताची टंचाई शेतकरी त्रस्त, कृषी खाते सुस्त ?

पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर…

वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच. वसईतील भाविकांना मोठा दिलासा

पारोळ : तामिळनाडूतील नागपट्टीणम येथे वेलंकनी मातेच्या २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या उत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याने या यात्रेसाठी जाणाºया हजारो भाविकांना दिलासा…

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले…..

वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई…

विरार राणी तलाव येथे विहीर साफसफाई करून त्यावर लोखंडी जाळी आवरण बसविले :- मारुती पेडामकर

विरार (पूर्व) स्टेशन येथील बाजारवार्ड च्या बाजूच्या परिसरात वास्तव्यास असणारे व सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून जाणारे आमचे मित्र झहीर शेख (समाजसेवक) यांच्या माहितीनुसार तसेच तेथील राहिवाश्यांच्या तक्रारी नुसार प्रहार जनशक्ती…

नालासोपारा तील जनता नाराज ! महानगरपालिका कधी जागी होणार ?

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर परिसरात बुधवारी दुपारपर्यंत गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचलेले असून महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवक फिरकला देखील नाही. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.या पावसाच्या…

विरारच्या पापडखिंड धरणावर हुल्लडबाजी !

वसई : विरार शहराला लागून ग्रामीण भागातील पापडखिंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. पावसाळ्यात येथे तरुणांच्या हुल्लडबाजीला उत येऊ लागला आहे. शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी काही…

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस महानगरपालिकेने जबाबदारी ढकलली पोलिसांवर ?

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा…

वसईत पावसाचा जोर कायम विरार मधील विवा कॉलेज मध्ये पाणी घुसले !

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान…