Category: वसई विरार

रेल्वेतील दिव्यांग डब्यातील सामान्य व्यक्तींचे अतिक्रमण न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर यांनी वसईचे रेल्वे स्टेशन मॅनेजर ला एका निवेदनाद्वारे दिला आहे.

रेल्वेतील दिव्यांग डब्यात सामान्य व्यक्तींचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने त्याचा नाहक त्रास दिव्यांग बंधू व भगिनींना होत असून ह्या दिव्यांग डब्यात सामान्य महिलांचाही जास्त त्रास होत असून महिला…

वसई विरार शहर महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून आय आय टी आणि निरी कडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये सूचना मागवल्या ?

प्रतिनिधी वसई : या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला परंतु थातुरमातुर काम करण्याशिवाय महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या…

आदिवासी एकजूट संघटनेकडून वसई पंचायत समितीला आंदोलनाचा ईशारा

६ जून रोजी संघटनेच्या वतीने वसई तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व बिऱ्हाडी आंदोलन कण्यात आले होते. त्यावेळी पंचायत समिती च्या संबंधित मागण्या संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व खाते प्रमुख…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना “आमची वसई”चा मदतीचा हात !!!

रविवार दिनांक १६ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३४ अनाथ मुलांना संगणक, दप्तर, पादत्राणे, वह्या, पेन, पेंसील, खोडरबर, फळा, ॲटलास बूक, शब्दकोष इत्यादि शैक्षणिक साहित्य ॲड.तेजश्री राणे, दिपस्वीनी…

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे नेते मा ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ई.व्ही.एम मशीनचा वापर न करता “बॅलेट पेपर” वर निवडणुका घ्या ?

भारत हा जगातील सर्वात मोठा असा लोकशाहीचा देश आहे.जगातील अनेक मोठ्या देशांनी ई.व्ही.एम मशीन नाकारले आहे. म्हणुन येणा-या आगामी लोकसभा व विधानसभा महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद,…

महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे ‘मेणबत्ती आंदोलन’

वसई(प्रतिनिधी)-वारंवार वीज खंडीतच्या प्रकारामुळे नागरीक हैराण झाले आहेत.त्यामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. काल मनसेने महावितरणच्या गलथान कारभाराचा मेणबत्ती आंदोलना द्वारे निषेध नोंदवला.नुकतेच वसई विरार मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.पावसाच्या…

वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या निष्क्रीय कारभारा विरोधात भाजपा वसई मंडळाचे धरणे आंदोलन

★ प्रभाग समित्यांवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा अंकुश आहे का? ★ निष्क्रीय आणि अनागोंदी कारभाराला मिळतेय खतपाणी एच प्रभागात वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा प्रभाग समित्यांवर वचक कमी असलेला दिसून येत…

‘त्या’ खासगी ट्रॅव्हल्सना विरार आरटीओचा दणका! 9 जणांना नोटिसा, तर तिघांकडून दंड वसूल

विरार : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणार्‍या प्रवाशांना नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सना विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने दणका दिला असून, यातील नऊ जणांना नोटिसा बजावल्या असून, यातील तिघांकडून दंड वसूल…

विरारमधील दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक!

विरार : खोटे कागदपपत्रे बनवून बेकायदा इमारत बांधल्याप्रकरणी विरारमधील उमेश म्हात्रे आणि भूषण म्हात्रे या दोन बांधकाम व्यवसायिकविरोधात विरार पोलीस ठाण्यात एमआरटीपी आणि फोर्जरीप्रकरणी गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली…

कल्पतरू पतपेढी भुईगाव वसईतील आर्थिक , सामाजिक बांधिलकी जपणारी आग्रगण्य संस्था

आर्थिक आघाडीवर देशातील अनेक बँका व आर्थिक संस्था डबघाईला आलेल्या असताना वसईतील कल्पतरू पतपेढी आर्थिक विकासासोबत सामाजिक बांधिलकी जपत आहे. पतपेढी द्वारे आर्थिक वर्षात ४० कोटी व्यवहार करत १ कोटी…