महिला पोलिसांसाठी “चला ‘ती’ला समजून घेऊया” जागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन..
वसई, दि.24(वार्ताहर) महिलांनी आपल्या मासिक पाळीच्या वेळी स्वतःची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घरातील मुलींनाही वयात येताना याबाबत संकोच न करता, स्वच्छता, तसेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य माहिती,तथा ज्ञान…
