वसई-विरारमधील ‘दै. मुंबई मित्र’साठी वितरणाचे काम करणाऱ्या अभिषेक तिवारीवर हल्ला करणाऱ्या अर्षद चौधरी व राकिबला अटक
धमकी देणाऱ्या अर्षद चौधरीला पहाटे 7 वाजता राहत्या घरातून अटक पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 127 (2), 129, 135,, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा…
