बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे इमारत उभारूनही विकासक मोकाट?
वसईतील उमेळमान गावातील प्रकार सहा.आयुक्त निलेश म्हात्रे मॅनेज? विरार(प्रतिनिधी)-बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे इमारत उभारण्याचे सत्र वसई विरार पालिका क्षेत्रात राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी असेच बोगस सीसी-ओसी चे प्रकरण…
