Category: वसई विरार

वसई–विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील गंभीर अनियमितता उघड – सफाई कामगारांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर..

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत गंभीर बाबी समोर येत आहेत. नवघर परिसरासह वसई–विरारमधील सुमारे ४५० ते ६०० कंत्राटी सफाई कामगार गेली २० ते…

भीम आर्मीच्या वसई तालुका अध्यक्षपदी रुपेश रमेश मोहिते यांची नियुक्ती

वसई : सामाजिक न्याय, समता आणि संविधान मूल्यांची मशाल हाती घेऊन काम करणाऱ्या भीम आर्मी – भारत एकता मिशनने वसई तालुका अध्यक्षपदी रुपेश रमेश मोहिते यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या…

शिवसेनेच्या उमेदवार संध्या गिरीश दिवाणजी यांना जनतेचा वाढता पाठिंबा

प्रभाग ४ मध्ये जीवदानीच्या आशीर्वादाने प्रचाराचा दणदणीत शुभारंभ वसई :वसई–विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरदार तयारी करत प्रचाराला…

वसईत राष्ट्रवादीची ताकद वाढली! शाहीद शेख ‘मुन्ना भाई’ मैदानात

वसई :वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २१ क (वसई-गाव) मधून शाहीद शेख उर्फ ‘मुन्ना भाई’ यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने…

वसई–विरार प्रभाग २५ मध्ये अपक्ष उमेदवार युसुफ अली बोहरा चर्चेत

पत्रकारितेतून समाजकारण, समाजकारणातून राजकारणाकडे वाटचाल वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ (ड) मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत एक वेगळेच चित्र दिसून येत आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वच्छ प्रतिमा, निर्भीड…

समाजसेवेची ताकद मतपेटीत उतरतेय; प्रभाग ९ मध्ये श्यांकी ठाकूर चर्चेत

सुख-दुःखात धावणारा कार्यकर्ता निवडणूक रिंगणात; प्रभाग ९ मध्ये धडकी वाढली इतर उमेदवार सतर्क; प्रभाग ९ मध्ये श्यांकी ठाकूर यांची उमेदवारी केंद्रस्थानी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधून प्रितोष सिंह…

पक्ष कार्यकर्ते पक्षासोबतच नागरिकांप्रतीही जबाबदारवसई–विरार नागरिक प्रश्नांवर पक्षाकडून न्याय न मिळाल्याने एनसीपी एसपी जिल्हा मीडिया प्रमुखांचा राजीनामा, पक्षाचा त्याग

वसई : कोणत्याही राजकीय पक्षाचा जमीनीवर काम करणारा कार्यकर्ता व पदाधिकारी हा त्या पक्षाचा कणा असतो. पक्षाची विचारधारा, धोरणे व कार्यक्रम घराघरात पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करीत असतो. विविध सामाजिक…

वसईत तलाठी–मंडळ अधिकाऱ्यांचा संप; महसूल कामकाज ठप्प

वसई (प्रतिनिधी) — वसई तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सोमवारपासून संपावर गेल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. तलाठी कार्यालयांमध्ये आवश्यक असलेली मूलभूत साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या निषेधार्थ…

पाचू बंदर स्मशानभूमी समोर कचऱ्याला आग; तीन बोटी जळाल्या — घनकचरा विभागाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न..

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ हद्दीत येणाऱ्या पाचू बंदर स्मशानभूमी समोर, बोटी लावल्या जाणाऱ्या परिसरात साठवलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन बोटी जळून खाक झाल्याची…

५० व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत मिरा–भाईंदर पोलीस आयुक्तालयाची दणदणीत कामगिरी

फुटबॉलमध्ये सुवर्ण, हॉकीत कांस्य पदक नालासोपारा : ५० व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२५ मध्ये मिरा–भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या संघाने दणदणीत कामगिरी करत राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा…