Category: वसई विरार

वसई–विरार महापालिका घनकचरा विभागावरील तक्रारींवर आयोगाची दखल; विभागांकडून तथ्यात्मक अहवाल मागवला

वसई–विरार : वसई–विरार शहरातील नागरिकांनी घनकचरा विभागासह विविध प्रशासनिक विषयांवर मराठी भाषेत ईमेलद्वारे पाठवलेल्या अभ्यावेदनांची राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दखल घेतली आहे. वारस नियुक्ती, घनकचरा विभागातील कामकाज, कंत्राटी नियुक्त्या, पारदर्शकता…

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात वसई विरार महानगरपालिकेची मोठी कारवाई : ९ टनांहून अधिक प्लास्टिक जप्त

वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी मोहीम राबवित ऐतिहासिक कारवाई करत नालासोपारा पूर्व येथील साडी कंपाऊंड परिसरातील एका गोडावूनमधून ९ टनांपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. ही महानगरपालिकेच्या…

वसई–विरार महापालिकेत ‘VIP सवलतींचा’ संशय?

आरोग्य विभागातील अनियमितता आणि पत्रकाराला धमकी प्रकरणामुळे खळबळ विरार | युवाशक्ती एक्सप्रेस प्रतिनिधी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात “विशेष सवलती”, मनमानी पदस्थापना, वरिष्ठांकडून संरक्षण आणि पत्रकारांना धमकी देण्यापर्यंतची संस्कृती वाढीस…

‼ वसई–विरार महापालिकेत RTI माहिती द्यायला टाळाटाळ? “अस्थायी कामगार” कारण की काहीतरी अधिक गंभीर?

‼ वसई–विरार महापालिकेत RTI माहिती द्यायला टाळाटाळ? “अस्थायी कामगार” कारण की काहीतरी अधिक गंभीर? युवाशक्ती एक्सप्रेस | विशेष प्रतिनिधी वसई–विरार : महापालिकेतील कामगार भरती, नियुक्तीपत्रे, शैक्षणिक पात्रता व विभागनिहाय कर्मचारी…

वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील ‘दस्तऐवज गायब घोटाळा’? RTI लपवाछपवी, आदेश झुगारणे, बिल मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न

वसई-विरार :वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVMC) घनकचरा व्यवस्थापन विभागात प्रचंड गैरव्यवहार, माहिती लपवणे, कंत्राट बिलांच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि RTI कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप एका नागरिकाने राज्य माहिती आयोग,…

“मुख्यालयातच कायम! घनकचरा विभागातील एका ‘विशेष’ आरोग्य निरीक्षकामुळे वसई–विरार महापालिकेत खळबळ”

विरार | प्रतिनिधी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात एका आरोग्य निरीक्षकाला गेल्या काही वर्षांपासून मिळत असलेल्या “विशेष वागणुकीमुळे” प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत तक्रार थेट महापालिका आयुक्तांकडे…

वसई पूर्व हनुमत विद्यामंदिर प्रकरणावर प्रशासनाला धडक – चौकशीची मागणी जोरदार

वसई पूर्व येथील हनुमत विद्यामंदिर, सातिवली कुवारपाडा शाळेत शिकणारी १३ वर्षीय काजल गौड या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या प्रकरणाने स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीला शाळेत दहा मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी…

“आनंदाचे अन्नछत्र” — उपासनेतून उपकाराचा संकल्प..

वसई, ६ नोव्हेंबर :मानवतेचा खरा अर्थ म्हणजे “देण्यातला आनंद”. हाच संदेश देत कांता फाउंडेशन प्रस्तुत “आनंदाचे अन्नछत्र” ही समाजोपयोगी मोहीम कालपासून सुरु झाली आहे. या उपक्रमांतर्गत काल जवळपास ५५ गरजू…

रोहित पवार फाउंडेशनच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी हरीश कोटकर यांची नियुक्ती

वसई : समाजहिताच्या कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे आणि लोकसंपर्कात अग्रस्थानी असलेले समाजसेवक हरीश कोटकर यांची रोहित पवार फाउंडेशनच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष…

वसई–विरारचा नळ घोटाळा? – “१२ नळ, १२ लाखांचा खेळ!”

वालीव प्रभागातील पाणीपुरवठा विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप वसई–विरार (प्रतिनिधी): वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या वालीव प्रभागातील केलीचा पाडा, राजीवली, भोयदापाडा परिसरात नळ जोडणीसाठी बेकायदेशीर वसूली होत असल्याचे गंभीर…